Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी ; रावेर लोकसभेची जागा लढविण्यास एकनाथ खडसे इच्छुक

najarkaid by najarkaid
December 31, 2023
in जळगाव
0
मोठी बातमी ; रावेर लोकसभेची जागा लढविण्यास एकनाथ खडसे इच्छुक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणूकीमुळे राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली असून या लोकसभा निवडणुकीत ‘रावेर लोकसभा’ चर्चेत राहणारं असचं दिसत आहेत, त्यासाठी कारणही तसंच आहे. रावेर लोकसभा मतदार संघातून सासरे माजी मंत्री एकनाथ आणि सून भाजपाच्या विद्यमान खासदार रक्षाताई खडसे या आमने सामने राहण्याची चिन्हे दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. जळगाव जिल्यातील रावेर, जळगाव लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावे अशी मागणी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी केली असून रावेर लोकसभेची जागा NCP राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यास एकनाथ खडसे निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी स्वतः प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितलं आहे. रावेर लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे खडसेनीं मत व्यक्त केल्यावर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला लागलं आहे.

रावेर  लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशीचं सरळ लढत होत असते दोन पंचवार्षिकपासून या मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून येत आहे.याचं मतदार संघातून आता एकनाथ खडसे यांच्या सून खा. रक्षाताई खडसे खासदार आहेत.दरम्यान रावेर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला असून ही जागा काँग्रेसकडे घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.गेल्यावेळेस डॉ. उल्हास पाटील यांनी रावेर लोकसभेतून उमेदवारी केली होती, यावेळेस मात्र काँग्रेस व गांधी परिवाराशी निष्ठावंत असलेले माजी खासदार उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील या काँग्रेसकडून निवडणुक लढतील अशी चर्चा आहे.

जर भाजपाने पुन्हा विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांना संधी दिली आणि रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास एकनाथ खडसेनीं उमेदवारी केल्यास रावेर लोकसभा मतदारसंघात सासरा विरुद्ध सून असा सामना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी स्वतःच लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच राष्ट्रवादीकडूनही त्यांना तिकीट देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात सासरा विरुद्ध सून असा सामना रावेर लोकसभा मतदार संघात पाहायला मिळणार का? हे निवडणुकीत दिसेलच त्यासाठी मात्र प्रतीक्षा करावी लागेल.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रावेर लोकसभा निवडणूकीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांना उतरविल्यास भाजपा कडून भाजपा नेते मंत्री गिरीश महाजन यांना उमेदवारी देऊन खडसेंच्या समोर आव्हान उभं करण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्यात लोकसभा निवडणूक यावेळेस चर्चेत राहणार आहे.

इतर बातम्या….

जळगाव जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले

राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त आणि कार्यक्रमाचे संपूर्ण वेळापत्रक वाचा

आयोध्यातील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ ८४ सेकंदांचा शुभ मुहूर्त

१ जानेवारी पासून रेशन दुकानदारांचा देशव्यापी संप

धक्कादायक! सेल्फीच्या मोहाने गेला बळी; २० दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

पाचव्या मजल्याच्या बाल्कनीतून पती पत्नी खाली पडले,अंगावर शहारे येणारा व्हिडीओ व्हायरल

आधी कडेवर घेतलं, नंतर चुंबन घेतले ; विद्यार्थी आणि शिक्षिकेचे रोमॅंटिक फोटोसेशन व्हायरल

गर्लफ्रेंडसोबत हॉटेलला जाताय?, मिलियन मध्ये पाहिले जात आहेत ‘या’ विषयी व्हिडीओ ; अडचणीत येण्यापूर्वी हे 5 नियम लक्षात ठेवा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ. विश्वासराव आरोटे राज्यातील पत्रकारांचा आधारस्तंभ!

Next Post

मराठा आरक्षणासंदर्भात भाजपाच्या ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य, एक वर्ष तरी लागेल म्हणाले…

Related Posts

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
मराठा आरक्षणासंदर्भात भाजपाच्या ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य, एक वर्ष तरी लागेल म्हणाले…

मराठा आरक्षणासंदर्भात भाजपाच्या 'या' मंत्र्याचं मोठं वक्तव्य, एक वर्ष तरी लागेल म्हणाले...

ताज्या बातम्या

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us