Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी ! महाराष्ट्रातीलं ‘हे’ सरकारी कर्मचारी जाणार बेमुदत संपावर

Editorial Team by Editorial Team
January 26, 2023
in राज्य
0
मोठी बातमी ! महाराष्ट्रातीलं ‘हे’ सरकारी कर्मचारी जाणार बेमुदत संपावर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याची तयारी करत आहेत. कारण कर्मचारी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार शासनाकडे निवेदन देत आहेत.अनेकदा निवेदन, आंदोलन, बैठक होऊनही प्रलंबित मागण्या जैसे थे असल्याने, प्रलंबित मागण्या सोडवल्या जात नसल्याने हे कर्मचारी आता बेमुदत संपावर जाण्याची तयारी करत आहेत. विशेष म्हणजे या बेमुदत संपात परीक्षांवर देखील बहिष्कार टाकला जाणारा असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी की, 2 फेब्रुवारीपासून हे बेमुदत संप सुरू होणार आहे. एकंदरीत संबंधित कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या स्तरावरचं असल्याने आता या संपाचे आयोजन सदर कर्मचाऱ्यांनी केले असून संबंधित विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या परीक्षांवर देखील बहिष्कार टाकला जाणार आहे.

विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने अनेकदा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले आहेत. या प्रलंबित मागण्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, सातव्या आयोगाप्रमाणे वेतन, आश्वासित प्रगती योजनायासह विविध मागण्यांचा समावेश आहे.

हे पण वाचाच..

धक्कादायक ! तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या

१२ वीच्या विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या ; परिक्षेसाठीचे प्रवेशपत्र ‘या’ दिवशी होणार उपलब्ध?

पदवीधरांसाठी मोठी संधी! ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे ४० पदांची भरती

महादेवाच्या मंदिरातील दानपेटी फोडली ; चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद

दरम्यान आता 2 फेब्रुवारीपासून या संबंधित कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून याचा निवेदन औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू व कुलसचिवांना देण्यात आल्याची माहिती विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष कैलास पाथ्रीकर यांनी दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या

Next Post

एअरटेलच्या ग्राहकांना झटका! सर्वात स्वस्त मासिक रिचार्ज प्लॅन झाला बंद

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लॅन; 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतील इतके फायदे

एअरटेलच्या ग्राहकांना झटका! सर्वात स्वस्त मासिक रिचार्ज प्लॅन झाला बंद

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us