Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी ! प्रताप सरनाईक यांच्या पुत्राची युवासेनेतून हकालपट्टी

Editorial Team by Editorial Team
July 21, 2022
in राजकारण, राज्य
0
मोठी बातमी ! प्रताप सरनाईक यांच्या पुत्राची युवासेनेतून हकालपट्टी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक-एक करत आमदारांसह खासदारांनीही शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेत उभी पूट पडली. पक्षांविरुद्ध कारवाया करणाऱ्यांची शिवसेनेकडून हकालपट्टी केली जातेय. अशातच आता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये आले असून त्यांनी प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसंच सहसचिव किरण साळी यांनाही आदित्य ठाकरे यांनी काढून टाकलं आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत या दोन्ही पदाधिकाऱ्यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

युवासेना सचिव पूर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसंच सहसचिव किरण साळी यांनाही आदित्य ठाकरे यांनी काढून टाकलं आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत या दोन्ही पदाधिकाऱ्यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

कोण आहेत किरण साळी?

युवासेनेचे पुण्यातील मोठे नेते म्हणून किरण साळी यांची ओळख आहे. किरण साळी हे माजी मंत्री आणि आमदार उदय सामंत यांचे खंदे समर्थक मानले जातात. उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुण्यातून युवासेनेत फूट पडणार हे निश्चित मानलं जातं होतं आणि त्याप्रमाणे साळी यांनी एकनाथ शिंदे गटात सामील होणं पसंत केलं.

हे पण वाचा :

सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर.. सोने वर्षभरातील नीचांकी पातळीवर

मुख्यमंत्री शिंदेंनी पाचोऱ्यातून निवडणूक जिंकून दाखवली तर.. संजय सावंतांची घणाघाती टीका

अजय देवगणच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर घालताय धुमाकूळ, तुम्ही फोटो पाहिलेत का?

जळगावात तरुणाच्या हत्येने खळबळ, तीन जणांना घेतले ताब्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी नुकताच पुणे शहर व जिल्ह्यातील कार्यकर्तांचा मेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी किरण साळी यांची युवासेना महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आक्रमक होत साळी यांची हकालपट्टी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर.. सोने वर्षभरातील नीचांकी पातळीवर

Next Post

राष्ट्रपती झाल्यावर किती पगार मिळतो? आणि कोण-कोणत्या सुविधा मिळतात, जाणून घ्या

Related Posts

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

April 10, 2026
Next Post
राष्ट्रपती झाल्यावर किती पगार मिळतो? आणि कोण-कोणत्या सुविधा मिळतात, जाणून घ्या

राष्ट्रपती झाल्यावर किती पगार मिळतो? आणि कोण-कोणत्या सुविधा मिळतात, जाणून घ्या

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us