Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी ; आज राज्यात कोरोना बाधित रुग्ण संख्येत पुन्हा वाढ

najarkaid by najarkaid
April 18, 2021
in राज्य
0
राज्यात लॉकडाऊन अधिक कडक होण्याची शक्यता
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, (प्रतिनिधी)- राज्यात आज 68631 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 45654 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 3106828 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 670388 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 80.92% झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून दिली आहे.

राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले असून देखील कोरोना संसर्गाची वाढती संख्या आवाक्यात यायचं नाव घेत नसल्यानं चिंता व्यक्त होतं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रनेवर प्रचंड ताण पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन, बेड, व्हॅन्टिलिटर, रेमडेसीवर चा तुटवडा जाणवत असल्यानं चांगलीच तारांबळ उडत आहे.

नागरिकांनी काळजी घेण्याची गरज…

राज्यातील वाढता कोरोना संसर्ग पाहता नागरिकांनी देखील स्वयंस्फूर्तीने काळजी घेण्याची वेळ आता आली आहे. सरकार तर त्यांच्या स्तरावर कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करेलच परंतु नागरिकांनी देखील काळजी घेणं आता आवश्यक आहे.

Spread the love
Tags: #BreakTheChain #StayHome #corona
ADVERTISEMENT
Previous Post

आज जिल्ह्यात १०५९ कोरोना बाधित आढळले तर कोरोनामुळे २२ रुग्णांचा मृत्यू

Next Post

राज्यातील एक मंत्री ऑक्सिजन घेण्यासाठी थेट ऑक्सिजन उत्पादक कंपनीत ‘चार’ तास बसले….

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
राज्यातील एक मंत्री ऑक्सिजन घेण्यासाठी थेट ऑक्सिजन उत्पादक कंपनीत ‘चार’ तास बसले….

राज्यातील एक मंत्री ऑक्सिजन घेण्यासाठी थेट ऑक्सिजन उत्पादक कंपनीत 'चार' तास बसले....

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us