Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी ; आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना अटक

najarkaid by najarkaid
September 9, 2023
in राज्य
0
मोठी बातमी ; आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना अटक
ADVERTISEMENT

Spread the love

भ्रष्टाचाराच्या आरोपात आंध्र प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपीचे (TDP) प्रमुखनेते चंद्रबाबू नायडू यांना आज सकाळी ६ वाजता अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे.

चंद्रबाबू नायडू यांच्याविरोधात कलम 120(बी), 166, 167, 418, 420, 465, 468, 201, 109 सोबतच कलम 34 आणि 37 अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत टीडीपीच्या वतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे. टीडीपीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना सीआयडीने नंदयाल मधून अटक केल्याचं पक्षानं म्हटलं आहे.टीडीपीच्या वतीनं याबाबतचा एक व्हिडीओ देखील जारी करण्यात आला आहे. या अटकेबाबत बोलताना चंद्रबाबू नायडू यांच्या वकिलांनी म्हटलं की, चंद्रबाबू नायडू यांना हाय ब्लड प्रेशर आणि मधुमेहाचा त्रास आहे. त्यामुळे सीआयडीकडून त्यांची मेडिकल तपासणी होणार आहे. आम्ही त्यांच्या जमानतीसाठी लवकरच हायकोर्टात अर्ज करणार आहोत.

https://twitter.com/IncPantd69/status/1700344043635618183?t=_AjVBgNweRNFzxCoLuPlwQ&s=19

अटके नंतर कार्यकर्त्यांचे आंदोलन

टीडीपीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना सीआयडीनेअटक केल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठं आंदोलन सुरु केलं आहे.

#BreakingNews | चंद्रबाबू नायडू की गिरफ़्तारी के बाद प्रदर्शन
TDP कार्यकर्ताओं का विरोध प्रदर्शन

Watch : https://t.co/ZzHzjnUil1#TDPProtest #ChandrababuArrest #Bharat24Digital @JaiTDP pic.twitter.com/qYFGMvynD2

— Bharat 24 – Vision Of New India (@Bharat24Liv) September 9, 2023

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Goa news; गोव्यात आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट उघड ; वेबसाईटच्या मदतीने ग्राहक मिळवत होते…

Next Post

राजेश नारायण पाटोळे यांचे दुःखद निधन

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
राजेश नारायण पाटोळे यांचे दुःखद निधन

राजेश नारायण पाटोळे यांचे दुःखद निधन

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us