Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोटार सायकल चोरीचे गुन्ह्यांतील अट्टल गुन्हेगाराकडुन १४ मोटार सायकली जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

najarkaid by najarkaid
March 19, 2023
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- मोटार सायकल चोरीचे गुन्ह्यांतील अट्टल गुन्हेगाराकडुन १४ मोटार सायकली जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला आज यश आले.

सविस्तर असे की,चोपडा व अमळनेर परिसरातील वाढत्या मोटार सायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक, जळगांव, मा. श्री. चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगांव, मा. श्री. रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगांव यांनी श्री. किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांना मोटार सायकल चोरीचे गुन्ह्यांतील अज्ञात आरोपी निष्पन्न करण्याबाबत मार्गदर्शन सूचना निर्गमीत केल्या होत्या. त्याप्रमाणे श्री. किसन नजनपाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार स.फौ. रवि नरवाडे, पोहेकॉ राजेश मेंढे, पोहेकॉ संजय हिवरकर, पोहेकॉ / गोरख बागुल, पोहेकॉ कमलाकर बागुल, पोहेका/संदिप पाटील, पोहेकॉ संदिप साळवे, पोना/ प्रविण मांडोळे, पोना/ईश्वर पाटील, पोकॉ/लोकेश माळी, चापोकॉ. अशोक पाटील अशांचे पथक तयार करून त्यांना चोपडा व अमळनेर शहर तालुका परिसरातील मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेकामी मार्गदर्शन केले व परिसरात नियमीत पेट्रोलिंग सुरु ठेवणेस सांगितले.

दि. १८.०३.२०२३ रोजी वरिष्ठ पोनि. श्री. किसन नजनपाटील यांना गोपनिय माहिती मिळाली की, एक इसम विना क्रमांकाची एचएफ डिलक्स मो.सा.वर अमळनेर शहरात फिरत असून त्याचे ताब्यातील मो.सा. चोरीची असल्याबाबत गुप्त माहिती मिळाली आहे. पोनि श्री. किसन नजनपाटील यांनी वर नमूद पथकास तुम्ही तात्काळ सदर ठिकाणी जावून त्या इसमाचा शोध घ्या व बातमीची शहानिशा करा असे कळविल्याने वरील स्था.गु.शा. पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जावून नमूद इसमाचा शोध घेवून त्यास नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव अजय अंबालाल पावरा वय २७, रा. वकवड (बोराडी) ता. शिरपुर जि. धुळे असल्याचे सांगितले व त्याचे ताब्यातील मो.सा. बाबत विचारणा करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पथकास त्याचेवर संशय आला म्हणून पथकाने त्यास ताब्यात घेवून सविस्तर विचारपूस करता त्याने त्याचे ताब्यातील मो.सा. चोरीची असल्याचे सांगितले तसेच त्याने अमळनेर शहरात तसेच मध्यप्रदेश राज्यात मो.सा. चोरी केल्याची माहिती दिली असुन आरोपी कडुन एकुण १४ मोटर सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

आरोपीने अमळनेर शहरात चोरी केलेल्या मो.सा. संदर्भात खात्री करता अमळनेर पोस्टे. गुरनं. ११/२०२३ भादवि.क. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यास रिपोर्टासह पुढील कारवाईकामी अमळनेर पोलीस टाण्यात हजर करण्यात आलेले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भगवान गौतम बुद्धांच्या भव्य मूर्तीची स्थापना ; बौद्ध धम्मगुरू यांच्यासह हजारो उपासकांची उपस्थिती

Next Post

अरे व्वा… व्हाट्सअपने आणले नवीन फिचर !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अरे व्वा... व्हाट्सअपने आणले नवीन फिचर !

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us