Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोटार वाहन कर थकविणाऱ्या वाहनांचा 6 नोव्हेंबर रोजी होणार लिलाव

najarkaid by najarkaid
November 1, 2019
in जळगाव
0
मोटार वाहन कर थकविणाऱ्या वाहनांचा  6 नोव्हेंबर रोजी होणार लिलाव
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव, जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन व एस. टी. वर्कशॉप येथे अनेक वर्षापासून मोटार वाहन कर, पर्यावरण कर थकीत असलेली व तपासणीत दोषी आढळलेली वाहने अटकावून ठेवलेली आहेत. या वाहनांचा लिलाव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयात 6 नोव्हेंबर, 2019 रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत करण्यात येणार असल्याची माहिती श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

सदरची  बिनधनी, बेवारस व दावा न केलेल्या स्क्रॅप वाहनांचा लिलाव महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये नोंदणी प्राधिकारी यांना असलेल्या अधिकारात ही जाहिर नोटीस देण्यात येत आहे.

या वाहन मालक, ताबेदार, वित्तदाता यांनी थकीत कर व तडजोड शुल्क भरुन वाहने सोडवून नेण्यासाठी अवगत करुनही ते कर व दंड भरण्यासाठी व वाहन सोडविण्यासाठी कार्यालयात हजर झालेले नाहीत. त्याचप्रमाणे वायुवेग पथकांनी वेळोवेळी अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या वाहन मालकांना नोंदणीकृत पत्त्यावर नोंदणीकृत पोच देय डाकेने नोटीसा पाठविण्यात आलेल्या आहेत.

मोटार वाहन कायदा 1988 मधील तरतुदीनुसार वाहनमालक यांनी पत्त्यातील बदल नोंदणी प्राधिकाऱ्यास कळविणे बंधनकारक आहे. परंतु या वाहनाचे मालकांनी तसे कळविलेले नाही. त्यानुसार जप्त केलेल्या वाहनमालक, ताबेदार, वित्तदाते यांनी ही वाहने लिलावाच्या  दिनाकांपर्यंत थकीत कर व दंडाच्या रक्कमेचा भरणा करुन वाहने सोडवून घ्यावीत. किंवा लिलावास हरकत घ्यावयाची असल्यास दि. 5 नोव्हेंबर, 2019 पर्यंत लेखी हरकत घ्यावी. अन्यथा त्यांच्या वाहनांचा लिलाव करण्यात येईल असेही श्री. लोही यांनी कळविले आहे.

लिलाव करावयाच्या वाहनांची माहिती पुढील प्रमाणे- टॅक्सी क्रमांक एम.एच.19 वाय 0340, ऑटोरिक्षा क्रमांक एम.एच.19 ऐ.क्यू 7032, एम.एच 19 क्यू 5704, एम.एच 19 व्ही 2908, एम.एच.19 जे 8399, एम.एच. 15 जे 7506, एम.एच. 15 बीजे 5014, एम.एच.19 व्ही 1432, एम.एच.19 व्ही 0651, एम.एच.19 अेई 5984, एम.एच.19 जे 6441, एम.एच 19 जे 6426, एम.एच 19 व्ही 1828, एम.एच.19 अेई 2996, एम.एच.19 व्ही 2943, एम.एच.19 जे 8126, एम.एच.19 जे 8682, एम.एच.19 व्ही 6718, एम.एच 19 जे 6375 तसेच ऑटोरिक्षा मालवाहू वाहन क्रमाक एम.एच.19 एस 0881, एम.एच 19 जे 4826, तसेच टॅक्सी ओम्नी क्रमांक एम.एच.19 वाय 1911 असे असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

 सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

Next Post

पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकरी शंभर टक्के उध्वस्त : तात्काळ विना अटी विना शर्ती हेक्टरी पन्नास हजाराची मदत द्या – आ. किशोरअप्पा पाटील

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकरी शंभर टक्के उध्वस्त : तात्काळ विना अटी विना शर्ती हेक्टरी पन्नास हजाराची मदत द्या - आ. किशोरअप्पा पाटील

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us