Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले अन् घडलं विपरीत

Editorial Team by Editorial Team
April 26, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले अन् घडलं विपरीत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : पहाटे मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दाम्पत्यास एका स्कूल बसने धडक दिल्याने पती जागीच ठार झाले तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी घडलीय. ही घटना जळगाव शहरातील अजिंठा रस्त्यावरील नेक्सा शोरूमच्या बाहेर घडलीय. गफ्फार सुलेमान पिंजारी (वय ५४, रा. सुप्रीम कॉलनी) असे मृत प्रौढाचे नाव आहे.

याबाबत असे की, पिंजारी दाम्पत्य नियमितपणे मॉर्निंग वॉकला जात असे. सोमवारी नेहमीप्रमाणे ते घरातून बाहेर पडले. पायी चालत असताना मागून येणाऱ्या स्कूल बसने (क्रमांक एमएच-२०, बीवाय-९०३४) त्यांना धडक दिली.

या अपघातात पिंजारी हे जागीच ठार झाले. तर रईसाबी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर रईसाबी यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी स्कूल बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनाच्या सुपरफास्ट वेगामुळे चिंता वाढली; कोणत्या राज्यात काय स्थिती आहे, काय निर्बंध आहेत, जाणून घ्या सर्व

Next Post

अन् उर्फी जावेदचा कॅमेऱ्यासमोर टॉप सरकला, पुढे काय झाले पहा व्हिडीओ

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us