Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मेहरूणच्या बंधाऱ्याचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

najarkaid by najarkaid
September 27, 2019
in जळगाव
0
मेहरूणच्या बंधाऱ्याचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – शहरातील एकमेव सौंदर्यस्थळ समजल्या जाणाऱ्या मेहरूण तलावाच्या बंधाऱ्याला काही ठिकाणी तडे गेले आहेत. यावर खबरदारी म्हणून महापालिकेने पाटबंधारे विभागाला तलावाच्या बंधाऱ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी पत्र दिले आहे.
मेहरूण तलावाच्या गणेश घाटपासून असलेल्या बंधाऱ्याला तडा गेला आहे. त्यामुळे तलावाच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिका प्रशासनाने तलावाच्या या बंधाऱ्याचे ऑडिट करण्याबाबत पाटबंधारे विभागाला पत्र देऊन विनंती केल्याची माहिती शहर अभियंता सुनील भोळे यांनी दिली.
ब्रिटिशकालीन बंधारा – हा बंधारा १८७० मध्ये टाकण्यात आल्याची नोंद असून, बंधाऱ्याला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे, हा बंधारा पूर्णपणे मातीने बांधण्यात आला असून, सहा वर्षांपूर्वी जेव्हा तलावातून गाळ उपसण्यात आला होता. तेव्हा या बंधाऱ्याला पिंचिंग हा बंधारा अधिक मजबूत करण्याचा दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तरीदेखील पाण्याची पातळी वाढत असल्याने बंधाऱ्याला तडे गेले आहेत. भविष्यात कोणतीही दुर्घटना व्हायला नको म्हणून मनपाकडून खबरदारी घेतली जात आहे, अशी माहितीही भोळे यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गिरणाचे सहा दरवाजे खुले

Next Post

शिवसेनेला जागा न मिळाल्यास बंडखोरी करणार – डॉ. सुनील महाजन

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Next Post
शिवसेनेला जागा न मिळाल्यास बंडखोरी करणार – डॉ. सुनील महाजन

शिवसेनेला जागा न मिळाल्यास बंडखोरी करणार - डॉ. सुनील महाजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us