Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मूक-बधीर तरुणीला रस्त्यावर अडविले, अन्… जळगाव जिल्हा हादरला

Editorial Team by Editorial Team
December 7, 2022
in जळगाव
0
धक्कादायक ! तंत्र-मंत्राच्या नावाखाली 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव । देशात आणि राज्यात महिलांवरील अत्याचार आणि बलात्कार होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अशातच चाळीसगाव तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आलीय. रस्त्याने पायी जात असलेल्या एक मूक-बधीर तरुणीला तिघांनी मारहाण करत तिच्यावर एकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. याबाबत मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधमांचा शोध सुरू झाला आहे.

नेमकी काय आहे घटना?
चाळीसगाव तालुक्यात असलेल्या एका गावात एक २५ वर्षीय मूक बधीर तरुणी रस्त्याने जात असताना दुचाकीवर आलेल्या तिघांनी तिला अडविले. दोघांनी तिला ओढाताण करीत डोळ्यावर मारहाण केली. तर एकाने तिच्यावर अत्याचार केला.याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख करीत आहेत.

हे पण वाचाच..

पेट्रोल-डिझेलच्या किमतीबाबत अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

दुकानावरून जाऊन येतो असे आईला सांगून गेला, पण ..जळगावातील धक्कादायक घटना

14 कोटी शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा.. ऐकून व्हाल खुश..

येत्या २४ तासात हल्ले थांबले नाहीत तर.. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना शरद पवारांचा अल्टिमेटम

दरम्यान, घटनेची माहिती समोर आल्यावर पीडितेला उपचारार्थ धुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष शिक्षिकेसमोर इशाऱ्याने तिने सर्व प्रकार सांगितला. तसेच आरोपी समोर आल्यास त्यांना ओळखेल असे तिने सांगितले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पेट्रोल-डिझेलच्या किमतीबाबत अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Next Post

ATM मधून पैसे काढताना घ्या खबरदारी, अन्यथा बँक खाते होईल खाली

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
ATM मधून पैसे काढताना घ्या खबरदारी, अन्यथा बँक खाते होईल खाली

ATM मधून पैसे काढताना घ्या खबरदारी, अन्यथा बँक खाते होईल खाली

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us