Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुहूर्त ठरला ! भाजपाचे विद्यमान खासदार, माजी आमदार यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा(उबाठा)शिवसेनेत उद्या पक्ष प्रवेश

najarkaid by najarkaid
April 2, 2024
in जळगाव
0
मुहूर्त ठरला ! भाजपाचे विद्यमान खासदार, माजी आमदार यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा(उबाठा)शिवसेनेत उद्या पक्ष प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- भाजपाचे जळगाव लोकसभाचे विद्यमान खासदार उन्मेषदादा पाटील, पारोळा माजी नगराध्यक्ष या दोन बड्या नेत्यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होतं असल्याने निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला हा धक्का मानला जात आहे, तसेच माजी आमदार शिरीष चौधरी देखील पुढील काळात प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान आज भाजपा खासदार उन्मेष पाटील यांनी  शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याही भेटीसाठी त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी गेले होते, दिवस भरातील घडामोडी पाहता जळगाव लोकसभा निवडणूक अनेकांची गणिते जोडली जाणार असून तर काहींची गणिते बिघडणार आहेत.

जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा  पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाहीर पक्षप्रवेश उद्या दु. 12.30 ला होण्याची शक्यता असून त्यांच्या सोबतच भाजपाचे अजून कोणते दिग्गज नेते भाजपाला धक्का देत शिवसेनेत पक्ष प्रवेश करतात हे पाहणे महत्वाचे ठरेलं.

दरम्यान खासदार उन्मेष पाटील यांनी मात्र मीडिया प्रतिनिधी यांच्याशी बोलतांना सावध प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांच्या भेटीनंतर मीडियाशी बोलताना ते म्हणाले की, “मी आपला मनापासून आदर करतो. आपले सगळे प्रश्न, शंका, सूचना याबाबत लवकरच सविस्तर बोलेन. आता बोलणे उचित होणार नाही. लवकरच मोकळेपणाने संवाद साधेन. मी आणि संजय राऊत संसदेत सोबत काम केलं आहे. आमची संजय राऊतांशी आणि सहकाऱ्यांशी कायम चर्चा होत असते. त्यानिमित्ताने संवाद साधायला आलो. प्रत्येक गोष्टीत आपण राजकारण म्हणून पाहू नका. राजकारणापलीकडे मैत्री जपली गेली पाहिजे. आताच्या घडीला मैत्री जपली जात नाही आणि ती मैत्री जपण्याचा हा प्रयत्न आहे. बाकी काही नाही,” असं उन्मेष पाटील यांनी म्हटलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपाचा खासदार उबाठा शिवसेनेत जाण्याच्या तयारीत ; जळगाव लोकसभेत काट्याची लढत ?

Next Post

श्री.चामुंडा माता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजतर्फे नेत्र तपासणी शिबिर

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
श्री.चामुंडा माता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजतर्फे नेत्र तपासणी शिबिर

श्री.चामुंडा माता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजतर्फे नेत्र तपासणी शिबिर

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us