Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुलाखत तंत्र विकसित होण्यासाठी एसडी सीडतर्फे कार्यशाळा संपन्न

najarkaid live by najarkaid live
February 13, 2020
in जळगाव
0
मुलाखत तंत्र विकसित होण्यासाठी एसडी सीडतर्फे कार्यशाळा संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव-  एसडी-सीड मागील बारा वर्षांपासून आपल्या जळगाव जिल्ह्यातील गुणवंत, आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन प्रकाशमान करण्याचे कार्य अविरतपणे करीत आहे. जिल्ह्यात बहुतांश जिद्दी व गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांना परिस्थितीमुळे त्यांना अनेक समस्या येतात. त्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळावे तसेच या पिढीने जागतिक पातळीवर आव्हानांशी स्पर्धा करण्यासाठी सक्षम व्हावे  हा व्यापक दृष्टीकोन समोर ठेवून वेगवेगळे उपक्रम एसडी-सीड मार्फत राबविले जात आहेत.

 विद्यार्थ्यांजवळ भरपूर प्रमाणात ज्ञान असूनही प्रभावी मुलाखत तंत्राच्या अभावामुळे विद्यार्थी पाहिजे त्या प्रमाणात जीवनात यशस्वी होत नाही. यशस्वी होण्यासाठी त्याच्या मुलाखत कौशल्याचा विकास व्हावा या उद्देशाने एसडी सीड तर्फे “मुलाखत तंत्र” या विषयावर नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अंड टेक्नोलोजी, जळगाव येथे प्रा अभिजित कुलकर्णी  यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

 त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले कि, प्रत्येक विद्यार्थी किंवा युवक यांच्या डोळ्यासमोर दोनच उद्दिष्टे असतात ते म्हणजे  चांगले शिक्षण व चांगली नौकरी. चांगली नौकरी मिळणे हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. यासाठी युवकांनी पुढील पायऱ्या चढत जाऊन वेगवेगळ्या कसोट्या मधून उत्तीर्ण होऊन आपले जीवन उद्दिष्ट पूर्ण करायचे असते. त्यात अर्ज करणे , पूर्व परीक्षा, लेखी परीक्षा, मुलाखत इत्यादी होय. आपण मुलाखत कशी देत आहोत? त्याचा नेमका उद्देश काय आहे? याचे ज्ञान आपणास अवगत पाहिजे. विद्यार्थ्यांनी मुलाखतीला जातांना काय काळजी घ्यावी, प्रत्याक्ष् मुलाखतीला कसे सामोरे जावे? चांगली मुलाखत कशी देता येईल आणि मुलाखती दरम्यान कोणत्या गोष्टी टाळाव्यात या विषयी मार्गदर्शन केले.

त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील टिप्स दिल्यात

  • मुलाखतीला जातांना वेळेच्या आधी पोहचा
  • आपले सर्व कागदपत्रे व्यवस्थित फाईल मध्ये ठेवली आहे किंवा नाही ते तपासा
  • आपल्या बायोडाटा च्या दोन किंवा तीन प्रती सोबत ठेवा
  • आपला पोशाख व्यास्थित असावा जास्त भडक कपडे घालू नये
  • आपण मुलाखतीच्या ठिकाणी पोहचल्यावर तेथील प्रतिनिधीस कळवा
  • विचारलेल्या प्रश्नांची चुकीची उत्तरे देऊ नका
  • मोबाईल बंद करून ठेवा
  • आपल्या कमतरता त्यांच्या प्रदर्शनास आणू नका

 कार्यक्रमाला कॉलेज चे प्राचार्य डॉ व्ही.एम. पाटील , एसडी सीड समन्वयक श्री प्रवीण सोनवणे तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी होण्याकरिता कॉलेज चे प्राचार्य डॉ व्ही.एम. पाटील आणि कॉलेज चे व्यवस्थापन यांच्या बद्दल एसडी सीड गव्हार्निग बोर्ड चेअरमन डॉ प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मनपाच्या 12 लेटलतिफ कर्मचार्‍यांवर होणार कारवाई

Next Post

शहरातील रखडलेल्या विकासकामांना मिळणार चालना!

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
शहरातील रखडलेल्या विकासकामांना मिळणार चालना!

शहरातील रखडलेल्या विकासकामांना मिळणार चालना!

ताज्या बातम्या

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

March 19, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
देश-विदेशातील टॉप 20 न्यूज - महत्त्वाच्या घडामोडी 2026

देश-विदेशातील टॉप 20 न्यूज – महत्त्वाच्या घडामोडी 2026

March 19, 2026
MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

March 19, 2026
महाराष्ट्रात हर घर जल लक्ष्य 2028 पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प

प्रत्येक ग्रामपंचायतीला 2028 पर्यंत हर घर जल प्रमाणपत्र देण्याचे लक्ष्य

March 19, 2026
Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

March 19, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us