Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनपाच्या 12 लेटलतिफ कर्मचार्‍यांवर होणार कारवाई

najarkaid by najarkaid
February 13, 2020
in जळगाव
0
मनपाच्या 12 लेटलतिफ कर्मचार्‍यांवर होणार कारवाई
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – मनपा आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्याकडे आहे. त्यामुळे ते सकाळी 10.15 वाजता मनपात आले होते. त्यांनी अचानकपणे हजेरी तपासली असता 12 कर्मचारी उशीरा आल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित कर्मचार्‍यांवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी सांगितले. यापूर्वी देखील महापौर भारती सोनवणे आणि उपायुक्त अजित मुठे यांनी तपासणी केली होती.त्यावेळी 100 पेक्षा अधिक लेटलतिफ कर्मचारी आढळून आले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवजयंती निमित्त प्रथमच ‘शिवरूद्राचे दिग्विजयी तांडव’ कार्यक्रम

Next Post

मुलाखत तंत्र विकसित होण्यासाठी एसडी सीडतर्फे कार्यशाळा संपन्न

Related Posts

Jcl

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम, संपूर्ण वेळापत्रक वाचा…

April 17, 2026
क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
Next Post
मुलाखत तंत्र विकसित होण्यासाठी एसडी सीडतर्फे कार्यशाळा संपन्न

मुलाखत तंत्र विकसित होण्यासाठी एसडी सीडतर्फे कार्यशाळा संपन्न

ताज्या बातम्या

Jcl

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम, संपूर्ण वेळापत्रक वाचा…

April 17, 2026
क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’! सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us