Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुदतीत कामं पूर्ण न केल्यास ठेकेदार काळ्या यादीत जातील ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा इशारा

najarkaid by najarkaid
February 22, 2024
in जळगाव
0
मुदतीत कामं पूर्ण न केल्यास ठेकेदार काळ्या यादीत जातील ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.22 ( प्रतिनिधी) – जिल्हा वार्षिक नियोजन मधून सन 2022 – 23 मध्ये दिलेल्या मान्यताचे स्पीलचे काम करायचे असेल तर त्याच्यासाठी 31 मार्चची मुदत असेल. त्यानंतर लागणारा निधी जिल्हा नियोजन मधून दिला जाणार नाही असे स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.

    जिल्हा वार्षिक नियोजन मधून दिलेल्या विविध शासकीय कामाचा आढावा अल्प बचत भवन मध्ये जिल्हाधिकारी यांनी घेतला. यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, आदिवासी एकात्मिक प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे आणि सर्व कार्यान्वीन यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

 जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीसाठीच्या प्रलंबित प्रशासकीय मान्यता घेऊन नियमानुसार कार्या आदेश काढावेत असे सांगून ज्यांचे कामं सुरु आहेत त्यांनी तात्काळ कामं पूर्ण करून उदघाटन करून घ्यावे असे आदेश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले. कार्यादेश देऊनही ठेकेदाराकडून विहित मुदतीत काम झाले नाही तर अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तृतीयपंथीयांच्या समस्या व लिंग संवेदना या विषयावर  एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन

Next Post

राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळाले पक्ष चिन्ह ; आता ‘या’ चिन्हावर लढतील निवडणुका

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळाले पक्ष चिन्ह ; आता 'या' चिन्हावर लढतील निवडणुका

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us