Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुतऱ्या तोंडाचा अजित…नाशिकात भाजपा कार्यकर्त्यांनी लावले बॅनर्स !

najarkaid by najarkaid
August 7, 2019
in राज्य
0
अजित पवार यांची ना. गिरीश महाजन यांच्यावर टीका !
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक – अजित पवार यांनी महाजनांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक होत बॅनरबाजी करत आपला राग व्यक्त केला आहे. ‘मुतऱ्या तोंडाचा अजित….’ अश्या आशयाचे बॅनर्स नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी लावली आहे.

नाशिकमधल्या राष्ट्रवादी भवनाच्या बाहेरच भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी अजित पवारांना देशद्रोही म्हणत त्यांचा एकेरी शब्दात उल्लेख करत जहरी टीका केली आहे. अजित पवार यांनी गिरीश महाजन यांना ‘नाच्या’ असं संबोधून खालची टीका केली होती. यावरून आता राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काय म्हणाले होते अजित पवार ?

३७० कलम हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत करताना राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ढोल ताशाच्या तालावर ठेका धरला होता. त्यावेळी त्यांच्यावर टीका करताना अजित पवार यांची जभी घसरली आणि महाजन यांच नाव न घेता त्यांना नाच्या असं त्यांना संबोधलं होतं.

अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपने जोरदार टीका केली आहे. काल भाजपच्या नेत्यांनीही अजित पवार यांच हे वक्तव्य नैराश्यातून असल्याची टीका केली होती. त्यानंतर आता नाशिकमधील राष्ट्रवादी भवनाबाहेर भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांनी निषेधाचं पोस्टर लावलं आहे.

काय म्हटलं आहे पोस्टरवर ?

गिरीश महाजन यांच्याबाबत अपशब्द वापरणाऱ्या अजित पवारांचा जाहीर निषेध. असं या मुकेश शहाणे यांनी लावलेल्या पोस्टरवर म्हटले आहे. तसेच अजित पवार यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या आधीच्या एक वक्तव्यावरून टीका केली आहे. तर त्यांचा एकेरी उल्लेखासोबतच अजित पवार यांना देशद्रोहीदेखील म्हटले आहे.

या वक्तव्यानंतर अजित पवार यांच्या गिरीश महाजनांवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी वाद चिघळण्याची शक्यता आहे. या वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही मंगळवारी केले होते. त्यानंतर नाशिकमधील कार्यकर्त्यांनी आता ही पोस्टरबाजी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगाव येथे ९ रोजी राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा !

Next Post

धुडकू सपकाळे यांचेवर प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या हमाल संघटनेचे काम बंद आंदोलन !

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
धुडकू सपकाळे यांचेवर प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या हमाल संघटनेचे काम बंद आंदोलन !

धुडकू सपकाळे यांचेवर प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या हमाल संघटनेचे काम बंद आंदोलन !

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us