Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्याध्यापकाससेवा समाप्तीचे आदेश देण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग ; गुन्हा दाखल

najarkaid by najarkaid
April 24, 2024
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

किशोर रायसाकडा / पाचोरा
शहरातील आदर्श प्राथमिक विद्या मंदिरातील मुख्याध्यापकास सेवा समाप्तीचे पत्र देण्यास गेलेल्या डॉक्टर महिलेचा विनयभंग करत वडिल व भावाला मारहाण केल्याची घटना २२ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. घटनेप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस ठाण्यात एका विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, नरेंद्र शंकर जोशी (वय – ५४ वर्ष) रा. विवेकानंद नगर, पाचोरा हे येथील आदर्श प्राथमिक विद्या मंदिरात मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. मात्र नुतन महिला सर्वोदय बाल विकास संस्था, पाचोरा जा. क्रं. १३१ / नु. म. प्रा. शा. / २०२३ – २०२४ दि. २० एप्रिल २०२४ अन्वये आदर्श प्राथमिक विद्या मंदिरातील मुख्याध्यापक नरेंद्र शंकर जोशी यांची दि. २२ एप्रिल २०२४ पासुन सेवा समाप्त झाली असल्याचे पत्र २२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास डॉ. अनुजा प्रतापराव तावरे ह्या गेल्या असता नरेंद्र जोशी यांना त्याचा राग आल्याने नरेंद्र जोशी यांनी डॉ. अनुजा तावरे यांना धक्काबुक्की करत त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत असतांना डॉ. अनुजा तावरे यांचे वडिल प्रा. प्रतापराव तावरे व भाऊ डॉ. रोहीत तावरे हे घटनास्थळी येवुन वाद मिटवत असतांनाच नरेंद्र जोशी यांनी डॉ. रोहीत तावरे यांच्या उजव्या कानाचा चावा घेतला. तसेच प्रा. प्रतापराव तावरे यांना देखील शिविगाळ करत चापटाबुक्यांनी मारहाण केली. डॉ. रोहीत तावरे यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर शाळेचा घंटा मारुन जखमी केले. डॉ. अनुजा तावरे यांच्या फिर्यादीवरून नरेंद्र शंकर जोशी यांचे विरुध्द पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल दिलीप वाघमोडे हे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भरघोस उत्पन्न अन् शाश्वत शेतीसाठी नावीन्यता, शास्त्र-तंत्रज्ञान भविष्यातील तरुण शेती नायकांची आवश्यता – अतुल जैन

Next Post

Jalgaon news: नशीब पन्नास लाखाचा लीड बोलले नाहीत – संजय राऊत

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
Jalgaon news: नशीब पन्नास लाखाचा लीड बोलले नाहीत – संजय राऊत

Jalgaon news: नशीब पन्नास लाखाचा लीड बोलले नाहीत - संजय राऊत

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us