Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा फसव्या – आ. राजुमामा भोळे

najarkaid by najarkaid
April 14, 2021
in जळगाव, राजकारण
0
आ. राजुमामा भोळे यांनी मंत्री अनिल परब यांच्यावर साधला निशाणा….म्हणाले…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ मे पर्यंत कडक निर्बंध लावण्याचे निर्देश देतांना विविध घटकांना लाभ देण्याच्या ज्या घोषणा केल्या आहेत त्या ‘फसव्या’ असल्याचं ट्विट भाजपा जिल्हाध्यक्ष, आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांनी केलं आहे.

आमदार राजुमामा भोळे यांनी ट्विट करून म्हटलं आहे की,
राज्यात निर्बधांची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला मोठी मदत केल्याचे दाखवत शब्दांचे खेळ केले पण त्यांनी केलेल्या घोषणा फसव्या आहेत. अन्न सुरक्षा योजनेत ज्या गरीब कुटुंबांना स्वस्तात धान्य मिळते त्यांना दर महिना प्रति कुटुंब केवळ १०५ रुपये त्यासाठी खर्च करावे लागतात असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

आमदार राजुमामा भोळे ट्विट
आमदार राजुमामा भोळे ट्विट

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ हौसिंग सोसायटी येथे अभिवादन

Next Post

साकळी येथील अनिल जोशी यांचा जळगाव जि.प.च्या ‘ आदर्श शेतकरी ‘ पुरस्काराने गौरव

Related Posts

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Next Post
साकळी येथील अनिल जोशी यांचा जळगाव जि.प.च्या ‘ आदर्श शेतकरी ‘ पुरस्काराने गौरव

साकळी येथील अनिल जोशी यांचा जळगाव जि.प.च्या ' आदर्श शेतकरी ' पुरस्काराने गौरव

ताज्या बातम्या

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us