Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील मंजूर रस्त्यांचे आ. किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन 

najarkaid by najarkaid
September 5, 2019
in जळगाव
0
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील मंजूर केलेली रस्त्यांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा :- पाचोरा-भडगाव तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा.प्रवास सुखाचा व्हावा, वेळेची व इंधनाची बचत व्हावी म्हणून आमदार किशोर आप्पा पाटील यांनी रस्ता सुधारणा व मजबुतीकरणासाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल करून मा.ना.दादाजी भुसे ग्रामविकास राज्यमंत्री यांची वारंवार त्यांच्या  दालनात भेटी घेतल्यात. रस्ता दर्जोन्नतीचे गांभीर्य मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिले. म्हणून मंत्री महोदयांनी तातडीने निर्णय घेऊन रस्ता सुधारणांसाठी ०९ कोटी निधी मंजूर केलेला असून प्रशाकीय मान्यता देखील प्राप्त झालेली आहे. लवकरच कामास सुरुवात करण्यात येईल.  तरी,खालील कामांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. पाचोरा भडगाव तालुक्यातील १). रामा ३९ भोरटेक खु-टाकळी बु-घुसर्डी-होळ ( लांबी ६.५४ कि.मी) ३६१.८८ रुपये,  २). लोहारी खु ते लासुरे रस्ता (लांबी १.६८ कि.मी) ११७.१२ रुपये,  ३). भाग रामा ४० सारोळा-वाघुलखेडा-खडकदेवळा रस्ता (लांबी ६ कि.मी) ३७०.७९ रुपये, ४). कोठली ते भराडी वस्ती रस्ता (लांबी १ कि.मी) ६३.८१ रुपये आदी गावांना आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी ऍड.दिनकर देवरे, दिपकसिंग राजपूत (जि.प.सदस्य),गणेश पाटील (शिवसेना उपजिल्हाप्रमुख), अरुण पाटील (शेतकरी सेना जिल्हाप्रमुख), भैय्यासाहेब पाटील, प्रवीण पाटील, सरपंच, उपसरपंच,शिवसेना-युवासेना पदाधिकारी,शिवसैनिक आदी मान्यवर उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कारभाऱ्यांच्या अपयशामुळे हिवरमाई साखर कारखाना “शुगर फ्री”

Next Post

शासकीय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत गो.पु.पाटील,कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघास विजेतेपद

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us