Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील मंजूर केलेली रस्त्यांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

najarkaid by najarkaid
August 31, 2019
in जळगाव
0
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील मंजूर केलेली रस्त्यांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा :- पाचोरा-भडगाव तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा.प्रवास सुखाचा व्हावा, वेळेची व इंधनाची बचत व्हावी म्हणून आमदार किशोर आप्पा पाटील यांनी रस्ता सुधारणा व मजबुतीकरणासाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल करून मा.ना.दादाजी भुसे ग्रामविकास राज्यमंत्री यांची वारंवार त्यांच्या दालनात भेटी घेतल्यात. रस्ता दर्जोन्नतीचे गांभीर्य मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिले. म्हणून मंत्री महोदयांनी तातडीने निर्णय घेऊन रस्ता सुधारणांसाठी ०९ कोटी निधी मंजूर केलेला असून प्रशाकीय मान्यता देखील प्राप्त झालेली आहे. लवकरच कामास सुरुवात करण्यात येईल. तरी,खालील कामांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. पाचोरा भडगाव तालुक्यातील १). रामा ३९ भोरटेक खु-टाकळी बु-घुसर्डी-होळ ( लांबी ६.५४ कि.मी) ३६१.८८ रुपये, २). लोहारी खु ते लासुरे रस्ता (लांबी १.६८ कि.मी) ११७.१२ रुपये, ३). भाग रामा ४० सारोळा-वाघुलखेडा-खडकदेवळा रस्ता (लांबी ६ कि.मी) ३७०.७९ रुपये, ४). कोठली ते भराडी वस्ती रस्ता (लांबी १ कि.मी) ६३.८१ रुपये आदी गावांना आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी ऍड.दिनकर देवरे, दिपकसिंग राजपूत (जि.प.सदस्य),गणेश पाटील (शिवसेना उपजिल्हाप्रमुख), अरुण पाटील (शेतकरी सेना जिल्हाप्रमुख), भैय्यासाहेब पाटील, प्रवीण पाटील, सरपंच, उपसरपंच,शिवसेना-युवासेना पदाधिकारी,शिवसैनिक आदी मान्यवर उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील मंजूर केलेली रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न..!

Next Post

आगामी विधानसभेत विरोधीपक्षनेता वंचितचाच – मुख्यमंत्री फडणवीसांचे सूचक वक्तव्य !

Related Posts

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

November 16, 2026
Next Post
आगामी विधानसभेत विरोधीपक्षनेता वंचितचाच – मुख्यमंत्री फडणवीसांचे सूचक वक्तव्य !

आगामी विधानसभेत विरोधीपक्षनेता वंचितचाच - मुख्यमंत्री फडणवीसांचे सूचक वक्तव्य !

ताज्या बातम्या

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

November 21, 2026
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us