Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच.. ठाकरेंची खळबळजनक भविष्यवाणी

Editorial Team by Editorial Team
November 28, 2022
in राजकारण, राज्य
0
सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी स्वीकारताच उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर लिहिला लेख
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी नुकतंच गुवाहाटी येथे जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाख्या देवीकडे महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी साकडं घातल्याचं सांगितलं होतं.  यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून निशाणा साधत राजकीय भविष्यवाणीही करण्यात आली आहे.

‘आसाममध्ये महाराष्ट्र भवन व महाराष्ट्रात आसाम भवन निर्माण करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले. एकंदरीत पडद्यामागच्या हालचाली पाहता मुख्यमंत्री लवकरच माजी होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना त्यांच्या शिल्लक गटासह आसामातच राहावे लागेल. त्याची सोय ते जाता जाता करीत असावेत,’ असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महाराष्ट्रात विविध शक्तिपीठे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी राज्यातील संकटे दूर करण्याचे साकडे घालण्यासाठी थेट गुवाहाटीला गेल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.

‘महाराष्ट्रातील जनतेची सर्व संकटे दूर व्हावीत, आनंद, सुख-समृद्धी मिळावी असा नवस कामाख्या देवीच्या चरणी केल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात, पण महाराष्ट्रावरील खरे संकट मुख्यमंत्री व त्यांचा गद्दार मिंधे गट हेच आहे. तेव्हा हे संकट देवी लवकरात लवकर दूर करेल व महाराष्ट्राला सुखाचे, आनंदाचे, स्वाभिमानाचे दिवस आणेल याविषयी आमच्या मनात शंका नाही. देवी एकदम कडक आहे याची प्रचीती येईलच,’ अशी टीका करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री मान्य करतात की, राज्यावर संकटे आहेत, पण ती दूर करण्यासाठी पंढरपूरची विठोबा माऊली आहे. आई भवानी, तुळजा देवी आहे, मुंबादेवी आहे. महाराष्ट्रात अनेक शक्तिपीठे असताना मुख्यमंत्री आसामातील रहस्यमय व गूढ जागेत जाऊन प्रार्थना करतात हे चित्र आझादीच्या अमृत महोत्सवात कधीच कोणी पाहिले नव्हते,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्याचा ‘सामना’तून समाचार घेण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ राशीच्या लोकांना आज मिळू शकते आनंदाची बातमी ; वाचा आजचे राशिभविष्य

Next Post

धावती ट्रेन पकडण्याच्या नादात महिलेचा तोल गेला अन्… पाहा धक्कादायक व्हिडीओ

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
धावती ट्रेन पकडण्याच्या नादात महिलेचा तोल गेला अन्… पाहा धक्कादायक व्हिडीओ

धावती ट्रेन पकडण्याच्या नादात महिलेचा तोल गेला अन्... पाहा धक्कादायक व्हिडीओ

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us