Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुकुंद सपकाळे यांचा रिपाइं  पक्षात प्रवेश 

najarkaid by najarkaid
September 20, 2019
in जळगाव
0
मुकुंद सपकाळे यांचा रिपाइं  पक्षात प्रवेश 
ADVERTISEMENT

Spread the love

उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड 
भुसावळ:- जळगांव जिल्ह्याचे  विविध आंदोलनाच्या माध्यमातून समाजी कार्य करणारे भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी नुकताच रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया{ए}मध्ये आपल्या असंख्य समर्थकांसह प्रवेश केला . यामुळे जिल्ह्यात रिपाईची ताकद वाढणार असल्याचे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी मत व्यक्त केले . याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवारांना होणार आहे. 
 भुसावळ येथे   ग्रामीण जिल्हाध्यक्ष .राजुभाऊ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मेळाव्यात मुकुंद सपकाळे यांनी पाश प्रवेश केला .  यांयावेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष .रमेशजी मकासरे,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे,उ.म.संपर्क प्रमुख म.अनिलभाई गांगुर्डे ,प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण जाधव ,लोकसभा क्षेत्र अध्यक्ष तथा नगर सेवक आनंद  खरात, युवा जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये प्रवेश सोहळा  होऊन उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी मुकुंद भाऊ सपकाळे यांनी निवड करण्यात आली आहे.भावी वाटचालीस जळगाव जिल्हा सरचिटणीस मिलींद तायडे.विधानसभा अध्यक्ष अशोक जी बोरेकर,भड़गांव तालुकाध्यक्ष अण्णा खेडकर, युवा नेते पप्पू सुरडकर,बाळू सोनवणे,प्रकाश सोनवणे यांच्या सहित जिल्ह्यातील पद अधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कांताई बंधारा ठरतोय मुख्यजलस्त्रोत !

Next Post

पाचोरा शहर व कृष्णापुरी भागाला जोडणाऱ्या पुलावर नागरिकांना ये- जा करण्यासाठी अमोल शिंदेंकडून ट्रॅक्टरची व्यवस्था !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us