Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबईत पुन्हा २६/११ सारख्या हल्ल्याची धमकी, पोलीस यंत्रणा अलर्टवर

Editorial Team by Editorial Team
August 20, 2022
in राज्य
0
मुंबईत पुन्हा २६/११ सारख्या हल्ल्याची धमकी, पोलीस यंत्रणा अलर्टवर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रूमला धमकीचा फोन आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईवर २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. हा फोन परदेशातून आला होता. यासोबतच व्हॉट्सअॅपवरून धमकीचे मेसेजही येत होते. त्यामुळे मुंबई सध्या अलर्ट मोडवर आहे.

धमकी देणारा मेसेज पाकिस्तानातून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिस आय़ुक्त विवेक फणसाळकर यांनी सदर प्रकरणी नुकतीच पत्रकार परिषदेत माहिती दिली. मुंबईवर २६-११ सारखा दहशतवादी हल्ला करणार, अशी धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

हे पण वाचा :

75,000 रुपये भरून घरी घेऊन या ‘ही’ कार ; पाहा किती लागेल EMI

खळबळजनक ! एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या करून मृतदेह झुडपात फेकला

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर गिरीश महाजनांचा टोला, म्हणाले..

धमकीचा मेसेज काय?
मुंबईवर 26-11 सारखा दहशतवादी हल्ला होणार आहे, अशी धमकी देणारा मेसेज पुढील प्रमाणे आहे….
जी मुबारक हो! मुंबईवर हल्ला होणार आहे. 26-11 हल्ल्याची आठवण करून देणारा असा हल्ला असेल. मुंबईला उडवण्याची तयारी सध्या सुरु आहे. मुंबई उडवून देण्याची यूपी एटीएसची इच्छा आहे. मी पाकिस्तानातून असून माझ्यासोबत काही भारतीय आहेत. त्यांना मुंबई उडवायची आहे. तोहीद, इनाम अली, नदीम, आसिफ ज्यांना मामा नावानंही ओळखतात. खर्रस कुरेशी, मोहम्मद आसिफ, आमीर सिद्दीक, रिजवान हा मुजफ्फरनगरचा आहे. शादाब सर ऑफ सरफराज, मोहम्मद रियाज, मोहम्मद यासीर, मोहम्मद फैयाज आदी माणसं मला मदत करतील. मुंबई उडवण्याची तयारी पूर्ण झाली असून आता फक्त काही वेळ बाकी आहे. माझं लोकेशन इथे अॅड्रेस होईल, मात्र काम मुंबईत होणार. आमच्या लोकांचं कोणतंही ठिकाण नसतं… लोकेशन तुम्हाला आउट ऑफ कंट्री ट्रेस होईल, हल्ला मुंबईत होणार….

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

SBI ने ATM चे नियम बदलले? 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास भरावे लागणार 173 रुपये, काय आहे सत्य?

Next Post

मला अमिताभ बच्चन म्हटलं, परंतु.. असं का म्हणाले फडणवीस?

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
मला अमिताभ बच्चन म्हटलं, परंतु.. असं का म्हणाले फडणवीस?

मला अमिताभ बच्चन म्हटलं, परंतु.. असं का म्हणाले फडणवीस?

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us