Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबईत एक्स्प्रेसच्या धडकेतून असा बचावला तरुण, अंगाला काटा आणणारा Video व्हायरल

Editorial Team by Editorial Team
February 15, 2022
in राज्य
0
मुंबईत एक्स्प्रेसच्या धडकेतून असा बचावला तरुण, अंगाला काटा आणणारा Video व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : अंगाला काटा आणणारा एक व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.  या व्हिडिओत रेल्वेच्या धडकेतून दुचाकीस्वार कसा बचावल्याचं दिसून येत आहे.  भरधाव वेगात असलेल्या ट्रेनमुळे त्याच्या बाईकचा पूर्णपणे चक्काचूर झाल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे. नेमकी अशीच एक घटना गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात घडली होती, जिथे ट्रेनने बाईक उडवली होती आणि त्या व्यक्तीचा थोडक्यात जीव वाचला होता.

ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओवरील टाईम स्टॅम्पमध्ये ही घटना 12 फेब्रुवारीच्या संध्याकाळी घडल्याचे दिसून येते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन राजधानी एक्स्प्रेस असून ही घटना मुंबईची आहे. व्हिडिओमध्ये, तो व्यक्ती आपली बाईक सोडून शेवटच्या क्षणी आपला जीव कसा वाचवतो हे बघू शकता. ही क्लिप पाहिल्यानंतर इंटरनेट यूजर्संना चांगलाच धक्का बसला आहे.

येथे व्हिडिओ पहा:

Smithereens…bike and train!???????????? pic.twitter.com/3IGwtGHDLI

— Rajendra B. Aklekar (@rajtoday) January 27, 2021

काही मिनिटांचा वेळ वाचवण्यासाठी लोक आपला जीव कसा धोक्यात घालतात, या व्हिडिओवर यूजर्स कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, “त्यामुळे… त्याची बाईक खराब झाली. त्याला 440 व्होल्टचा धक्का बसला असावा. त्याच्या पाठीला दुखापत झाली आहे आणि हे सर्व काही मिनिटांचा वेळ वाचवण्याच्या प्रयत्नात घडले.

Smithereens 2022… bike and train???????????? https://t.co/alAgCtMBz5 pic.twitter.com/jBwFDeGGYA

— Rajendra B. Aklekar (@rajtoday) February 14, 2022

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वेत 2.65 लाखांहून अधिक पदे रिक्त, जाणून घ्या कुठे किती जागा?

Next Post

माणुसकीला काळिमा फासणारी घटना, सरकारी रुग्णालयामध्ये मृताच्या शरीराला मुंग्या

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
माणुसकीला काळिमा फासणारी घटना, सरकारी रुग्णालयामध्ये मृताच्या शरीराला मुंग्या

माणुसकीला काळिमा फासणारी घटना, सरकारी रुग्णालयामध्ये मृताच्या शरीराला मुंग्या

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us