Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मिरगव्हाण-वांजोळा रोडवर भरदुपारी रस्तालुट: दीड लाखाचा ऐवज लंपास

najarkaid by najarkaid
November 22, 2019
in जळगाव
0
मिरगव्हाण-वांजोळा रोडवर भरदुपारी रस्तालुट: दीड लाखाचा ऐवज लंपास
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ- येथील उज्जीवन स्मॉल फायनांसमधील कर्मचारी उमेश रंगनाथ सपकाळ (वय 29, रा. गोलाणी कॉम्प्लेक्स, वरणगाव रोड, भुसावळ) हे दि. 22 नोव्हेंबर रोजी तालुक्यातील वांजोळा येथून कर्जाची वसुल केलेली एक लाख 56 हजार 749 घेवून मिरगव्हाण मार्गे आपल्या दुचाकीने भुसावळ येथे परतत असतांना मिरगव्हाण नजीक तीन अज्ञात इसमांनी दुपारी 12 ते 12.15 दरम्यान त्यांना अडवून चाकूचा धाक दाखवून वरील रक्कम लुटुन नेल्याची घटना घडली.

घटने दरम्यान उमेश सपकाळ यांची दरोडेखोरां सोबत काही काळ झटापट झाली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बाजारपेठचे पो. नि. दिलीप भागवत, एएसआय तसलीम पठाण यांनी घटनास्थळी धाव घेतली.

तालुका पो. स्टे.चे पो. नि. रामकृष्ण कुंभार हे दीपनगर येथे काढण्यात आलेल्या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी गेेले असल्याने ते घटनास्थळी पोहचू शकले नाही. याबाबत तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ओबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गाची शिष्यवृत्ती रखडली; दोन वर्षांपासून निधी नसल्याने विद्यार्थी वंचित

Next Post

स्वच्छता सर्वेक्षणाला सामाजिक संस्थांचा सहभाग

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us