Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मिठाबाई कन्या शाळेत महिला शिक्षकांचा सन्मान

najarkaid by najarkaid
March 8, 2021
in जळगाव
0
मिठाबाई कन्या शाळेत महिला शिक्षकांचा सन्मान
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक (मीठाबाई) कन्या विद्यालयात तारीख 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विद्यालयातील शिक्षिका भगिनींचा सन्मान करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक प्रा रवींद्र चव्हाण अध्यक्षस्थानी होते.

यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा रवींद्र चव्हाण यांनी आपल्या मनोगतात विद्यालयातील सर्व शिक्षीकांच्या वैयक्तिक कार्याचा गौरव केला. तसेच महिला शिक्षिका म्हणून स्री शिक्षणाचे अलौकिक कार्य करण्याची संधी कन्या विद्यालयातच मिळाली हे तुमच्या स्री जन्माचे मोठे भाग्य आहे, अशा शब्दात कन्या विद्यालयातील सर्व शिक्षीकांच्या कार्याचा सन्मान केला.

श्री साहेबराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते याप्रसंगी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ भारती बागड, माया सूर्यवंशी, कुंदा पाटील -शिंदे, कल्पना पाटील, श्रीमती सपकाळे, प्रणाली टोणपे, श्रीमती दांडेकर मॅडम, सुरेखा बडे, प्रा. प्रतिभा परदेशी, मनीषा कुंभार आदी शिक्षिका भगिनी उपस्थित होत्या.

जयदीप पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिवाजी शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा किसन भारुळे, सुवर्णसिंग राजपूत , आर.ओ. पाटील, हिरालाल परदेशी, आबाजी पाटील, शिवराम पाटील आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी पर्यवेक्षक कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व पालक सदस्य उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात बायोडिझेलच्या नावानं अवैध इंधन विक्री

Next Post

प्रविण पाटील यांची संभाजी ब्रिगेड जळगाव जिल्हा अध्यक्ष (पश्चिम) पदी निवड

Related Posts

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us