Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मार्च महिन्यातील सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू राहणार

najarkaid by najarkaid
March 11, 2020
in जळगाव
0
मार्च महिन्यातील सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू राहणार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – सन 2019-2020 हे आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपत असून त्यातच 25 मार्च रोजी गुढीपाडवा सण आहे. त्यामुळे नवीन वाहने खरेदी करणाऱ्यांची संभाव्य गर्दी आणि नवीन वाहन नोंदणीसह गुढीपाडव्याच्या सणाला वाहन ताब्यात मिळण्यासाठी वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा ओघ लक्षात घेता, वाहनधारकांच्या अडचणी दुर करणे. शिवाय 31 मार्च, 2020 रोजी संपत असलेल्या आर्थिक वर्षातील नियोजित महसूल उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मार्च महिन्यातील शनिवार 21 मार्च, रविवार 22 मार्च, बुधवार 25 मार्च (गुढीपाडवा) शनिवार 28 मार्च, रविवार 29 मार्च, 2020 या सर्व शासकीय तसेच सार्वजनिक सुट्यांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव नियमितपणे सुरू राहणार आहे. तरी सर्व वाहन खरेदी करणारे वाहन धारक, वाहन प्रतिनिधी व सर्व संबंधितांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

Next Post

अमरिषभाई पटेल उद्या भरणार विधान परिषद निवडणूकीसाठी अर्ज

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us