Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मानराज मोटारच्या गुन्ह्यात पाचही संशयीतांना पोलिस कोठडी !

najarkaid by najarkaid
December 24, 2019
in जळगाव
0
मानराज मोटारच्या गुन्ह्यात पाचही संशयीतांना पोलिस कोठडी !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने भुसावळ येथून मोबाईलदुकान फोडणार्‍या टोळीचा छडा लावला होता. अटकेतील तीघांसह दोन अल्पवयीन संशयितांनी एकूण आठ शोरुम फोडल्याची कबुली दिली असुन त्यांच्या कडून 1 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अल्पवयीन असल्याने दोघांना बाल न्यायालयात हजर करण्यात आले तर उर्वरीत तिघांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गुन्हेशाखेने अटक केलेल्या राहुल कमल मोहिते (वय-21), सोनू नागुलाल मोहिते(वय-21), बाळू शामलाल चव्हाण(वय-25 कुर्‍हे पानाचे) या तीन जणासह दोन अल्ववयीन मुलांना एमआयडीसी पोलिसांत दाखल गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे. मानराजपार्क या मारुती कारच्या शोरुम मध्ये संशयीतांनी 17 डिसेंबर रोजी 4 लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. पोलिसांनी अटकेनंतर ंसशयीतांकडून एकाच कंपनीचे पाच मोबाईल, 9 हजार 600 रुपये रोख, लोखंडी टॉम्या दोन, असा एकूण 1 लाख 30 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त केला असून सोमवारी दुपारी त्यांना न्या. अक्षी जैन यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तीन संशयीतांना 26 दिवस पोलिस कोठडी सुनावली सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. गिरीश बारगजे यांनी कामकाज पाहिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वेगाडीच्या स्वच्छता गृहात झाली महिलेची प्रसूती

Next Post

गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त; शेंदुर्णी पोलीसांची कारवाई !

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त; शेंदुर्णी पोलीसांची कारवाई !

गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त; शेंदुर्णी पोलीसांची कारवाई !

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us