Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त; शेंदुर्णी पोलीसांची कारवाई !

najarkaid by najarkaid
December 24, 2019
in जळगाव
0
गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त; शेंदुर्णी पोलीसांची कारवाई !
ADVERTISEMENT

Spread the love

शेंदुर्णी – येथून जवळच असलेल्या पहुर पोलिस ठाण्याचे हद्दीतील तोंडापुर या गावी गावठी हातभट्टी दारू बनवण्याचा व विकण्याचा भट्टीवर पहुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी आपल्या सहकार्‍यासह छापा घालून तीन दारूच्या टाक्या व रसायन मिळून 1200/- रुपयांचा माल उध्वस्त केला. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

तोंडापुर बसस्थानक परिसरात बेकायदेशीरपणे हात भट्टीची दारू विकले जात असल्याबद्दल माहिती मिळाली होती. परंतु छापा टाकण्याआधीच आरोपींना कुणकुण लागत असल्याने आरोपी पळून जात होते. मात्र काल दिनांक 22 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी यांनी गुप्तपणे गावठी दारू निर्माण करण्याच्या ठिकाणावर छापा टाकला असता आरोपी पळून गेले. पण मुद्देमाल ताब्यात घेऊन दारूची भट्टी पूर्णपणे नष्ट केली.

महिलेविरूध्द गुन्हा दाखल

यावेळी लताबाई राजू म्हस्के यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 272/19 मुंबई पोलीस ऍक्ट 65 फ,ब,क,ई प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दारू विक्री व इतर अवैध धंदे बंद करण्यासाठी गावातील युवकांनी ऑनलाइन तक्रारी नोंदविलेल्या होत्या. त्याची दखल घेऊन त्वरित कारवाई करण्यात आली आहे. याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच कारवाईत सातत्य ठेवण्यात यावे अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मानराज मोटारच्या गुन्ह्यात पाचही संशयीतांना पोलिस कोठडी !

Next Post

गाळ्यांची जमा झालेल्या रकमेतील खर्चावरुन मतभेद !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us