Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी आमदार शिरीष चौधरी यांची फैजपूर-यावलची प्रचारफेरी ठरली लक्षवेधी !

najarkaid by najarkaid
October 19, 2019
in जळगाव
0
माजी आमदार शिरीष चौधरी यांची फैजपूर-यावलची प्रचारफेरी ठरली लक्षवेधी !
ADVERTISEMENT

Spread the love

  • बुऱ्हाणपूरचे आमदार शेराभैय्या यांच्या आगमनाने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले

फैजपूर – फैजपूर व यावल शहरात शिरिष चौधरी यांची प्रचंड प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी फैजपूर व यावल येथे शिरीष चौधरी यांचा जल्लोषात स्वागत करण्यात आले. मतदारांशी संवाद साधून अडीअडचणी समजून घेतल्या मतदारसंघाला विकासात्मक नेतृत्वाची गरज असल्याने मतदारसंघात पायाभूत सुविधांसह अधिकाअधिक सर्वांगिण विकासाठी कटिबद्ध असल्याचे शिरीष चौधरी यांनी सांगितले.       

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पी.आर.पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीतर्फे लढणारे काँग्रेसचे उमेदवार शिरिष चौधरी यांचा आज दि १९ रोजी फैजपूर, यावल, निमगाव टेंभी याठिकाणी प्रचार दौरा काढण्यात आला यावेळी फैजपूर, यावल येथे जल्लोषात प्रचंड रॅली काढून “एकच वादा शिरीष दादा”या घोषणांनी शहर दणाणून निघाले होते प्रचार रॅलीत फैजपूर शहरात रॅलीला सुभाष चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली यावेळी पावसाला न जुमानता बहुसंख्य मतदारांनी शिरिष चौधरी यांचे ठिकठिकाणी औक्षण व पुष्पहारांनी मोठया प्रमाणात स्वागत करून प्रचारात सहभागी होवून प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही दिली या प्रचार दौऱ्यात बुऱ्हाणपूरचे आमदार शेरा भैय्या, रावेरचे नगराध्यक्ष दारा महंमद, रावेरचे माजी नगराध्यक्ष रमेश उर्फ गोटू महाजन, माजी आमदार रमेश चौधरी, जिल्हा परिषद गटनेता प्रभाकर सोनवणे, आर जी नाना पाटील, हाजी शब्बीर शेठ, नितीन व्यंकट चौधरी, लिलाधर चौधरी, यावल पं स गटनेता शेखर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले, माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, भगतसिंग पाटील, विवेक देवरे, अमोल भिरुड, प्रवीण घोडके, अनिल जंजाळे, पुंडलिक बारी, राहुल बारी, प्रदीप पाटील, रसूल मेंबर, समीर मेंबर, जाकीर मेंबर, अय्युब मेंबर, कामराज घारू, मनोहर सोनवणे, बोडदे नाना, अरुण लोखंडे, माजी नगरसेवक अकबर खाटीक, हाजी याकूब शेठ, मासून रहेमान तडवी, अहमद बुऱ्हाण तडवी, रशीद रसूल तडवी, संजू जमादार, पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी, डॉ प्रमोद इंगळे, साहेबराव पाटील, विजय चौधरी, मधुकर पाटील, काँग्रेस आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष दिलरुबाब तडवी, राजू सवरणे, हंबर्डी माजी सरपंच बलदार तडवी रशीद रसूल तडवी, एस जे पाटील सर, आर आर पाटील सर, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, काँग्रेस गटनेता कलिम खा मण्यार, माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे, माजी नगरसेवक शेख जफर, माजी नगरसेवक महेबूब पिंजारी, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, नगरसेवक डॉ इमरान शेख, नगरसेवक प्रभाकर सपकाळे, सातपुरडा अर्बनचे व्हाईस चेअरमन चंद्रशेखर चौधरी, डॉ गणेश चौधरी, मुख्याध्यापक गणेश गुरव, माजी नगरसेवक हाजी शकील खान बशारत खान, माजी नगरसेवक रामा चौधरी, बिलाल शेख महेमुद, शेख साबीर पुढारी, रईस शेख निसार, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रामाराव मोरे, काँग्रेस अनु जाती विभाग तालुका अध्यक्ष शेखर तायडे, काँग्रेस अनु जाती जिल्हा सचिव बबन तायडे, चंद्रकला इंगळे, काँग्रेस शहर अध्यक्ष शेख रियाज, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष वसीम जनाब, वसीम महेबूब तडवी, रईस मोमीन, इरफान शेख, शाबाज खान, युवक काँग्रेसच्या रावेर विधानसभा कार्याध्यक्ष मुद्स्सर नजर, एन एस यु आय जिल्हा संघटक हर्षल दाणी, आसिफ मॅक्निकल, समाधान सपकाळे कासवे, हंबर्डी माजी सरपंच बलदार तडवी रशीद रसूल तडवी, हयात खान इरफान मेम्बर, हाजी गुलाम, निसार खान, डॉ निसार, कलिम मेंबर चिनावल, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग शहर अध्यक्ष अशोक भालेराव, न्हावीचे जब्बार ठेकेदार, माजी ग्रा पं सदस्य अरुण तायडे, सायबु सुलतान तडवी, तय्यब तडवी, जमीर तमीज तडवी, अलताफ इस्माईल तडवी, तमीज तुराब तडवी, जाकीर रुबाब तडवी, शेख शफी ड्रायव्हर, गवंडी कामगार संघटना अध्यक्ष शाकिर मलिक, अशोक किरंगे, वाससुदे चौधरी, धनु नारखेडे, प्रकाश काचकुटे, सईदखान ठेकेदार यांच्यासह शहरवासीय सहभागी झाले होते रावेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले, राष्ट्रवादी काँग्रेस रावेर तालुका अध्यक्ष नीलकंठ चौधरी पी आर पी कवाडे गटाचे रावेर तालुका अध्यक्ष शांताराम तायडे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पी.आर.पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीचे पदाधिकारी तसेच यांचासह फैजपूर शहरातील शहरवासीय प्रचंड प्रमाणात सहभागी झाले होते. केऱ्हाळे येथिल हरी रामचंद्र पाटील, संजय भास्कर पाटील, राजेंद्र नारायण पाटील, सुधाकर गंगाधर पाटील यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
पत्रकार परिषदेत विरोधी उमेदवारांना विचारले प्रश्‍न
दरम्यान,  आज सायंकाळी फैजपूर काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे यांच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित करून त्यांनी याची उत्तरे द्यावी मग जनतेसमोर यावे, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी रावेर – यावल भागातील युवकांसाठी त्यांच्या वीस वर्षाच्या राजकीय जीवनात रोजगार  देणारा एकही उद्योगधंदा आणला का, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री राज्याचे मंत्री यांच्याशी असलेल्या जवळीकतेचा फायदा त्यांनी मतदारसंघासाठी करून दिला का, हार्टीकल्चर ट्रेन मुळे नवीन केळी ग्रुपला केळी पाठविणे सोयीचे होते ती ट्रेन बंद झाल्यावर ती परत सुरू करण्यासाठी आपण आपले राजकीय वजन का वापरले नाही, जलसंपदामंत्री यांच्याशी जवळीक असताना तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी मान्यता असलेल्या तापी पाटबंधारे विकास महामंडळ नियामक मंडळाने मान्यता दिलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाला खोडा कोणी घातला 2017 मध्ये आपणही या प्रकल्पाचा मोठा बोंबाटा केला होता, मी मंजूर करुन आणलेले यावलचे क्रीडा संकुल व प्रशासकीय इमारत  पूर्ण का केली नाही, रावेर यांच्या पुर्वभागात भूगर्भातील जलपातळी वाढावी यासाठी तापी पाटबंधारे विकास महामंडळ मंजूर केलेले भोकर नदीपात्रातील चार बंधारे व विहिरी का झाल्या नाही, रावेरच्या भूगर्भातील पातळी पातोंडी केरळा मंगळबारी खानापूर मोरगाव केरवा येथे नेते धुरखेडा नांदुरा अजंता या गावांच्या रस्त्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केले 2014 सालात निवडणुकीच्या आधी आपण मंगरूळ व सुखी धरणाची उंची वाढवण्याचे वचन दिले होते त्या वचनाचे पुढे काय झाले, फैजपूर -यावल- रावेर या पालिकांना किती निधी दिला, फैजपूर – यावल व रावेरची हद्दवाढ का झाली नाही यासह मधुकर ला थकहमी अद्यापपर्यंत का मिळाली नाही या प्रश्नांची उत्तरे द्यावी असे या पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले यावेळी पत्रकार परिषदेला माजी आ.रमेश चौधरी, यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, म.सा.का संचालक संजीव महाजन, नगरसेवक कलीम खा मण्यार, माजी कृ.उ.बा सभापती केतन किरंगे, माजी नगरसेवक शेख जफर, दिलरूबाब तडवी, राजू सवर्ण यांची यावेळी पत्रकार परिषदेला उपस्थिती होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विकास कामांच्या पाठीशी उभे रहा – खासदार रक्षाताईं खडसे

Next Post

नवजीवन’तर्फे दिवाळीचा गोडवा वाढविणार्‍या खास ऑफर्स !

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
नवजीवन’तर्फे दिवाळीचा गोडवा वाढविणार्‍या खास ऑफर्स !

नवजीवन’तर्फे दिवाळीचा गोडवा वाढविणार्‍या खास ऑफर्स !

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us