Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ काँग्रेस मैदानात !

najarkaid by najarkaid
October 14, 2019
in जळगाव
0
माजी आ. दिलीप वाघ यांचा प्रचार
ADVERTISEMENT

Spread the love

  • जिल्हाध्यक्षांच्या आदेशाने पाचोरा – भडगाव काँग्रेस निवडून आणण्यासाठी एकवटली 
पाचोरा (प्रतिनिधी) राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांची आघाडी झालेली असतांनाच पाचोरा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार दिलीप वाघ यांच्या प्रचारात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सहभागी होतांना दिसत नसल्याने संभ्रम निर्माण झाला होता.मात्र काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष ऍड.संदीप पाटील यांच्या आदेशाने काँग्रेस पक्ष  माजी आमदार दिलीप वाघ यांच्या विजयासाठी कामाला लागले आहेत.यासंदर्भात नुकतीच पाचोरा-भडगाव तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत बैठक संपन्न झाली.
काँग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत भाजपा शिवसेना यांचे विरोधात लढायचे असल्यास आपल्यातील किरकोळ मतभेद बाजूला सारून माजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रचारासाठी एकदिलाने काम करण्याचा निश्चय करण्यात आला. याप्रसंगी उमेदवार दिलीप वाघ यांचे सह राष्ट्टवादी काँग्रेसचे रणजीत पाटील,प्रकाश भोसले,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील, शहराध्यक्ष ऍड अमजद पठाण,नंदकुमार सोनार,सरचिटणीस प्रताप पाटील,शेख इस्माईल शेख फकिरा,प्रा.शिवाजी पाटील,डीगंबर पाटील,राजेंद्र महाजन, विठ्ठल गुंजाळ,दिनकर पाटील,किरण पाटील,लक्ष्मण पाटील, शरीफ खाटीक,नंदकुमार  मुळे,ऍड.मनीषा पवार,कुसुम पाटील,क्रांती पाटील,संगीता पाटील, आदिल पठाण,किशोर गरुड,यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहरात प्रत्येक प्रभागात स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणार – अभिषेक पाटील

Next Post

जळगाव शहराचा विकास हा एकच ध्यास – अभिषेक पाटील

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

जळगाव शहराचा विकास हा एकच ध्यास - अभिषेक पाटील

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us