Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

Editorial Team by Editorial Team
June 30, 2023
in जळगाव
0
मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव | शासनाच्या सामाजिक न्याय विभाग अंतर्गत जळगांव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सिंधी कॉलनी, जळगांव या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरीता शालेय विद्यार्थ्यानी १२ जुलै, २०२३ पर्यंत व कनिष्ठ महाविद्यालय विभाग विद्यार्थ्यांनी ३१ जुलै, २०२३ पर्यंत (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) तसेच बीए/ बीकॉम/बीएससी, इयत्ता १२ वी नंतरच्या पदविका आणि पदविनंतरचे पदव्युत्तर सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांनी ३१ जुलै, २०२३ पर्यंत प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल एस. आर. पाटील यांनी केले आहे

प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून नाष्टा, भोजन, निवास, निर्वाहभत्ता, शैक्षणिक सहित्य व संगणक सुविधा, वायफाय सुविधा व इतर सोयीसुविधा शासनामार्फत विनामूल्य पुरविण्यात येतात.

ज्या विद्यार्थ्यांनी या वसतिगृहात प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांनी वसतिगृहात येऊन अर्ज प्राप्त करुन ३१ जुलै, २०२३ पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म विहित मुदतीत सादर करावा. तसेच अधिकमाहितीसाठी डॉ. बाबासाहेब आबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जळगाव येथील गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन सुर्यभान पाटील, गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तुम्हालाही वजन कमी करायचं आहे? मग हा रस ठरेल फायदेशीर, घ्या जाणून

Next Post

किंचाळ्या, आक्रोश पण.. बुलढाण्यात खासगी बसला आग लागून 25 जणांचा मृत्यू

Related Posts

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us