Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माँ साहेब मीनाताई ठाकरे ममता दिन साजरा

najarkaid by najarkaid
January 7, 2024
in जळगाव
0
माँ साहेब मीनाताई ठाकरे ममता दिन साजरा
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा;- शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची अर्धांगिनी सावली प्रमाणे साथ देणारी आम्हा तमाम शिवसेनेची माऊली माँ साहेब मीनाताई ठाकरे जयंती महोत्सवाच्या निमित्ताने पाचोरा येथे ममता दिन वैशालीताई सुर्यवंशी शिवसेना नेत्या पाचोरा-भडगाव तथा  दीपक राजपूत, शिवसेना जिल्हाप्रमुख, उद्धव मराठे उपजिल्हाप्रमुख, अरुण पाटील शेतकरी सेना जिल्हाप्रमुख, यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन सोहळा शिवतीर्थ शिवसेना कार्यालय पाचोरा येथे दिनांक 06/01/2024 शनिवार रोजी सकाळी 9:00 वाजता संपन्न झाला.

ममता दिनाचे औचित्य साधून पाचोरा तालुका गाव तिथे शाखा याप्रमाणे शाखा उद्घाटन सोहळा शुभारंभ पिंपळगाव हरेश्वर-शिंदाड जिल्हा पंचायत गटातील गावापासून करण्यात आला. यात वाणेगाव, निंभोरी खू., निंबोरी बु, निंबोरी तांडा, शेवाळे, वाडी, पिंपरी खु प्र. पा. सातगाँव डोंगरी, वडगाव कडे, शिंदाड, गवहले आदी ठिकाणी शिवसेना युवासेना शाखा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी राजू काळे, एडवोकेट दीपक पाटील शहर प्रमुख पाचोरा, अनिल सावंत शहर प्रमुख पाचोरा, संदीप जैन,सुनील पाटील, पप्पू जाधव, अभिषेक खंडेलवाल, जयश्री येवले, अनिता पाटील, रवी सोनवणे. अनिश शेख. नाना वाघ, संतोष सर, नंदू सर, शुभम राजपूत आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रावेर लोकसभा निवडणूक ; खडसेंची चौफेर फटकेबाजी

Next Post

“दु:खमुक्त मानवता हा साहित्याचा खरा हेतू!” – प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

"दु:खमुक्त मानवता हा साहित्याचा खरा हेतू!" - प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us