Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिला पोलिसाशी हुज्जत घालून तरुणांनी ई-चलन मशीन हिसकावले

najarkaid by najarkaid
December 20, 2019
in जळगाव
0
महिला पोलिसाशी हुज्जत घालून तरुणांनी ई-चलन मशीन हिसकावले
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – दुचाकीवरुन ट्रीपलसीट जाणार्‍या तरूणांना थांबवून दंड भरण्याच्या सुचना केल्याचा राग आल्याने दुचाकीवरील तिघा तरुणांनी महिला वाहतुक पोलीस तसेच ट्रॅफिक वॉर्डन या दोघांशी हुज्जत घालून ई-चलन डिव्हाईस मशीन हिसकावून घेतल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी दुपारी पुष्पलता बेंडाळे चौक परिसरात घडला. या प्रकारानंतर तिघा तरुणांना वाहतूक शाखेत आणले असता, याठिकाणी दुचाकीस्वार तरुणाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याची बाब समोर आली. यानंतर मोहन बडगुजर रा. पांझरापोळ टाकीजवळ मनोज सुधाकर चौधरी रा. विठ्ठलपेठ तेली गल्ली या दोघांविरोधात महिला पोलीस कर्मचार्‍याच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर वाहतूक शाखेत कार्यरत सुनिता पाटील ह्या गुरुवारी ट्रॅफिक वार्डन उमेश ठाकूर यांच्यासोबत बेंडाळे चौक येथे कार्यरत होत्या. यादरम्यान दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास दुचाकी ( क्र. एम.एच. 19 डी.ई. 4445) ही चौकातून जात होती. दुचाकीवर तीन जण बसलेले असल्याने कारवाईसाठी सुनिता पाटील यांनी दुचाकी थांबवून दुचाकीस्वार मोहन बडगुजर दंड भरण्याच्या सुचना केल्या.

तुम्ही आमचे काहीही करुन शकत नाही….

दुचाकी थांबविल्यानंतर दुचाकीस्वार बडगुजर यास लायसन्स बददल विचारणा केली असता, व ट्रीपलसीट का जात आहेत, याबाबत विचारणा केली असता, त्याचा राग येवून बडगुजरसह त्याच्या सोबतच्या तरुणाने आरडाओरड करत हुज्जत घालून गर्दी गोळा केली. कर्मचाारी सुनीता पाटील यांनी ई चलन डिव्हाईस मशीन व्दारे त्यांचा गाडीचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला मोहन बडगुजर याने सदर डिव्हाईस मशीन जबरीने हिसकावुन त्याच्या खिशात घातले. त्याच्या सोबतच्या मनोज याने आरडाओरड करून आम्ही कोणत्याही प्रकारे दंड भरणार नाही, तुम्ही आमचे काही करुन शकत नाही या शब्दात तरुणांनी वाहतूक पोलीस कर्मचार्‍यासह वार्डनला सुनावले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अंत्यसंस्काराला जातांना अपघात; काका-पुतणे ठार !

Next Post

अजित पवारांना क्लिन चीट; फडणवीसांचा आक्षेप

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us