Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिला तलाठीच्या कानशिलात लगावली ; अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवल्याने राग, गुन्हा दाखल

najarkaid by najarkaid
September 24, 2023
in जळगाव
0
महिला तलाठीच्या कानशिलात लगावली ; अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवल्याने राग, गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टोळी विरुद्ध प्रशासनाने कडक पावले उचलले असताना बऱ्याचदा महसूल पथक आणि वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळतो यापूर्वी देखील अनेकदा महसूलच्या अधिकाऱ्यांसोबत वाळू माफी्यांचे झाले वाद, अंगावर वाहन चढवीने, धमक्या देणे बाबतच्यां घटना समोर आल्या असतांना आता थेट महिला तलाठीच्या कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणी महिला तलाठी यांनी गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर असे की, पांझरा नदीकिनारी नकाणे रोडवर महसूल पथकाकडून गस्त घातली जात होती. संशयित एका ट्रॅक्टर ट्रॉलीच्या माध्यमातून गौणखनिजची वाहतूक करताना दिसले.दरम्यान अवैधरीत्या गौणखनिज वाहतूक करताना ट्रॅक्टर अडविल्याचा राग आल्याने एकाने महसूल पथकाशी हुज्जत घालत, महिला तलाठीच्या कानशिलात लगावल्याची घटना धुळे येथील देवपुरातील नकाणे रोड भागात गुरुवारी रात्री घडली.

कारवाईत ट्रॅक्टर ट्रॉलीसह गौणखनिज असा एकूण २ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला. याप्रकरणी नकाणे येथील तिघांविरोधात पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री महिला तलाठी यांनी फिर्याद दिली त्यानुसार गुन्हा दाखल झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गेली सात वर्षे सातत्याने नफ्यात असलेला जळगाव जिल्हा दूध संघ यंदा तब्बल सहा कोटी ७२ लाख रुपयांच्या तोट्यात – आ. एकनाथराव खडसे

Next Post

‘या’ तारखे पर्यंत मान्सून राज्यात सक्रिय राहणार ; अधिक पावसाची शक्यता ; ‘या’ जिल्ह्यांत यलो अलर्ट

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

'या' तारखे पर्यंत मान्सून राज्यात सक्रिय राहणार ; अधिक पावसाची शक्यता ; 'या' जिल्ह्यांत यलो अलर्ट

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us