Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिंदळे प्रकरणाबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे यांना निवेदन : समता सैनिक दल

najarkaid by najarkaid
June 14, 2020
in जळगाव
0
महिंदळे प्रकरणाबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे यांना निवेदन : समता सैनिक दल
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव( किशोर शेवरे)भडगाव तालुक्यातील महींदळे येथील अन्यायग्रस्त बौद्ध बांधवांची भेट घेवून या प्रकरणाची सविस्तर माहिती घेवून या विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे यांची चाळीसगाव येथील कार्यालयात आज समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक धर्मभुषण बागुल यांनी भेट घेतली .या भेटीत महिंदळे प्रकरणात बौद्धांवर कसा अन्याय झाला यावर सविस्तर चर्चा करण्यात आली  व
१)50 पेक्षा जास्त लोक या हल्यात सामील असतांनाही फक्त चार लोक का आरोपी करण्यात आले .?
२) बौद्ध लोकांना जखमा असताना , मार लागलेला असताना व त्यांची जबाब देण्याची मनस्थिती नसताना त्यांचा जबाब नोंदवून घेण्याची घाई का करण्यात आली .?
3)घटना घडली त्याच वेळी गावातील वीज पुरवठा कसा बंद होता ?
४)बौद्ध समाजाचे 7 लोक जखमी असताना ,त्यांचेवर हल्ला करून त्यांनाच 307 कलम लावून आरोपी करण्यात आले ? हे कसे ?
अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली .
*मागणी*
1] या घटनेतील आरोपीवर 307 कलम लावण्यात यावे .
2]फिर्यादी चा व इतर जखमींचा पुरवणी जबाब घेण्यात यावा .
3]निरपेक्ष पणे चौकशी करून योग्य न्याय देण्यात यावा .
….अशी मागणी समता सैनिक दला मार्फत करण्यात आली .
यावेळी लॉक डाऊन चे नियम पाळून फक्त तीन पदाधिकारी यांनी कार्यालयात निवेदन दिले त्याप्रसंगी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक धर्मभूषण बागुल, जिल्हा सचिव भाईदास गोलाईत,चाळीसगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील जाधव,चाळीसगाव तालुका संघटक विशाल पगारे,आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने केली आत्महत्या

Next Post

जिल्ह्यात आज देखील ७५ रूग्ण कोरोना बाधित आढळले

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us