Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महावितरणच्या भरारी पथकांचा वीजचोरांना दणका ; जळगाव जिल्ह्यात ११२ जणांवर कारवाई

najarkaid by najarkaid
August 31, 2021
in जळगाव
0
महावितरण

महावितरण

ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : महावितरणच्या भरारी पथकांनी जळगाव जिल्ह्यात राबवलेल्या विशेष मोहिमेत वीजचोरीची ११२ प्रकरणे उघडकीस आली. महावितरणच्या या धडक कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.

महावितरणच्या कोकण, औरंगाबाद व नागपूर प्रादेशिक कार्यक्षेत्रातील १२ भरारी पथकांनी जळगाव व भुसावळ विभागात २३ ते २६ ऑगस्ट या कालावधीत घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील ग्राहकांच्या वीजमीटरची व वीजजोडणीची तपासणी केली. त्यात ८२ ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार करून व आकडे टाकून वीजचोरी केल्याचे उघडकीस आले. तर ५ ग्राहकांनी भार बदलणे किंवा वीजवापराचे प्रयोजन बदलणे अशा प्रकारे अनधिकृत वीज वापर केल्याचे आढळले. २५ ग्राहकांनी इतर अनियमितता केल्याचे दिसून आले. या सर्व ग्राहकांवर विद्युत कायद्याच्या विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली. त्यांना वीजचोरीचे ३४ लाख ८५ हजार रुपयांचे अनुमानित बिल देण्यात आले आहे. हे बिल न भरल्यास त्यांच्यावर पोलिसांत गुन्हा नोंदविला जाणार आहे. या कारवाईमुळे वीजचोरांमुळे खळबळ उडाली आहे.

कोकण प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे, सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमीतकुमार, जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता फारुख शेख, सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे सहायक संचालक सुनील थापेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तालीबान्यांनी गाठला क्रूरपनाचा कळस ; मृतदेह हेलिकॉप्टरला लटकवत गावभर फिरवलं

Next Post

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिकस्तर उंचावण्यासाठी 16 कलमी कार्यक्रम राबविण्यास बैठकीत मंजूरी

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us