Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात बदल होणार, कोण असतील नवे चेहरे ; कुणाला मिळणार डच्चू ?

najarkaid by najarkaid
February 17, 2022
in राजकारण
0
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात बदल होणार, कोण असतील नवे चेहरे ; कुणाला मिळणार डच्चू ?
ADVERTISEMENT

Spread the love

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँगेस पार्टी व काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण होतं असून येणाऱ्या १० मार्च रोजी काही फेरबदल होतील असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केल्याने राज्याच्या राजकारणात मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा रंगली आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला डच्चू दिला जाईल, तर कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी देऊन मंत्रिमंडळ विस्तार होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर  असतांना जाहीर सभेमध्ये येत्या १० मार्च रोजी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार बाबत जाहीर केलं आहे दरम्यान होणारा मंत्रीमंडळ फेरबदल हा राजकीय भूकंप असेल असंही नाना म्हणालेत.

या राज्यांचा विधानसभा निकाल १० मार्च रोजी 

उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल १० मार्च रोजी जाहीर होणार आहेत, नेमकं त्याच दिवशी महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सूचक विधान पटोले यांनी केल्याने राजीकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

महाविकास आघाडीतील इतर नेते मात्र यावर गप्प 

महाराष्ट्रामध्ये १० मार्च रोजी राजकीय भूकंप येणार आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक मोठे बदल लवकरच दिसून येतील असा दावा पटोले यांनी आपल्या भाषणात केला असला तरी अद्याप महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी याबाबत जाहीर पणे प्रतिक्रिया दिलेली नाही.

महाविकास आघाडीतील तीन नंबरचा पक्ष 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वात लहान पक्ष हा काँग्रेस आहे. त्यामुळे आता नाना पटोले यांच्या या दाव्यावर सरकारमध्ये सत्तेत असणारे इतर दोन मोठे पक्ष काय भूमिका घेतात हे देखील येत्या काळात पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जुन्नर येथे ‘या’ तारखेपासून द्राक्ष महोत्सव रंगणार

Next Post

गाव हादरलं ; विहिरीचा स्लॅब कोसळल्याने ११ महिलांचा मृत्यू

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
गाव हादरलं ; विहिरीचा स्लॅब कोसळल्याने ११ महिलांचा मृत्यू

गाव हादरलं ; विहिरीचा स्लॅब कोसळल्याने ११ महिलांचा मृत्यू

ताज्या बातम्या

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us