Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र हादरला ! घरातून फरफटत ऊसाच्या शेतात नेत तिघांनी केला अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने बलात्कार

Editorial Team by Editorial Team
December 20, 2022
in राज्य
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

बीड : महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार काही केल्या कमी होत नाहीय. अशातच अल्पवयीन झालेल्या अत्याचाराची एक खळबळजनक घटना समोर आलीय. शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या मजुराच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली. धक्कादायक म्हणजे आई- वडील कामाला गेल्याची संधी साधत घरातून फरफटत ओढत शेजारील उसाच्या शेतामध्ये नेऊन तीन नराधम तरुणांनी आळीपाळीने बलात्कार केला.

इतकं काय तर यावेळी एका महिलेने, तिचे नग्न अवस्थेतील फोटोही काढले आहेत. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना बीडच्या दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

याविषयी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून, मंठा तालुक्यातील एक कुटुंब दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील शेतकऱ्याच्या शेतावर कामाला आहे. शुक्रवारी सकाळी आईवडील शेतात कामाला गेल्याने, त्यांची 17 वर्षीय पीडित मुलगी घरी एकटीच होती. ही संधी साधत आरोपी बाळू उर्फ महादेव सुधाकर फपाळने पीडित मुलीला शेजारील उसाच्या फडात फरफटत ओढत नेले. तिथे तिच्यावर विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळ, अक्षय अर्जुन फपाळ या तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला.

हे पण वाचा..

सावधान ! महिला,मुलींना आवारा, छम्मक-छल्लो, आयटम म्हणणं पडेल महागात : IPC 509 नुसार होईल ‘ही’ शिक्षा

सामान्य रुग्णालय जळगाव येथे नर्सिंग व मिडवाइफरी (जी.एन.एम.) च्या ४० जागा ; शैक्षणिक पात्रता व आवश्यक कागदपत्र जाणून घ्या….

अति भयंकर ! भरधाव कारने मुलांना चिरडले, घटनेचा थरार VIDEO व्हायरल

अपघाताचा ‘हा’ Video पाहून तुमच्याही अंगावर शहारे येतील.. पहा

तर या दरम्यान एका महिलेने सामूहिक अत्याचार होत असताना पीडित मुलीचे नग्न फोटो काढले. या घटनेमुळे दिंद्रुड परिसरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अल्पवयीन पीडित मुलीच्या फिर्यादीवरून, दिंद्रुड पोलीस ठाण्यात एका महिलेसह महादेव सुधाकर फपाळ, विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळ आणि अक्षय अर्जुन फपाळ यांच्यावर बाललैंगिक अत्याचार, ॲट्रॉसिटीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर नराधम आरोपी फरार होण्यापूर्वी सापळा रचत पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे यांच्यासह टीमने, विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळ व अक्षय अर्जुन फपाळ या तीन नराधमांना तात्काळ जेरबंद केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

या राशीच्या लोकांना मंगळवारी दिवसभर काळजी घ्यावी लागेल, जाणून घ्या काय सांगते तुमची राशी

Next Post

थांबा..! बाळाला कफ सिरप प्यायल्या देताय? आधी वाचा ‘ही’ बातमी

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
थांबा..! बाळाला कफ सिरप प्यायल्या देताय? आधी वाचा ‘ही’ बातमी

थांबा..! बाळाला कफ सिरप प्यायल्या देताय? आधी वाचा 'ही' बातमी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us