Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Breaking : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर विजयी

Editorial Team by Editorial Team
July 3, 2022
in राजकारण, राज्य
0
Breaking : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर विजयी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई:  मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांचे सरकार आज विधासभेत पहिल्या अग्निपरीक्षेला सामोरे गेले आहे. रविवारी आणि सोमवार अशा दोन दिवसांसासाठी विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. दरम्यान, आज विधानसभा अध्यक्षांची निवड पार पडली असून यात भाजपचे राहुल नार्वेकर (rahul narvekar) निवडून आले आहेत. तर शिवसेनेच्या राजन साळवी (rajan salvi) यांचा पराभव झाला आहे.  या निवडणुकीचा निकाल काय लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर निवडून आले आहेत. तर शिवसेनेच्या राजन साळवी यांचा पराभव झाला आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नार्वेकर यांना 164 मते पडली. तर राजन साळवी यांना केवळ 107 मते मिळाली. त्यामुळे नार्वेकर हे मोठ्या फरकाने विजयी झाले.

हे पण वाचा :

गृहिणींना आणखी दिलासा मिळणार; खाद्यतेल लवकरच स्वस्त होणार

मोठी बातमी : शिवसेनेचे विधिमंडळ कार्यालय सील ; पुन्हा वाद पेटण्याची शक्यता

मुख्यमंत्री शिंदेंचा राष्ट्रवादीला धक्का ; घाईघाईने घेतलेल्या ‘त्या’ 600 कोटींच्या कामांना ब्रेक

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीनं हॉटनेसच्या ओलांडल्या सर्व मर्यादा ; पहा फोटो

या विजयानंतर भाजप (bjp) आमदारांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं. तर विधानभवन परिसरात भाजपच्यावतीने मोठा जल्लोष करण्यात आला. शिवसेना आणि शिवसेना बंडखोरांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या संघर्षात बंडखोरांनी भाजपच्या साथीने पहिली लढाई जिंकली आहे. आता विश्वासदर्शक ठरावाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी जावई आणि विधान परिषदेच्या सभापतीपदी सासरे बसलेले दिसणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी

Next Post

ESIC मध्ये नोकरी मिळविण्याची संधी.. वेतन 67000 पासून सुरु ; जाणून घ्या पात्रता?

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
विनापरीक्षा थेट संधी.. कर्मचारी राज्य विमा महामंडळात 491 पदांची भरती ; कसा कराल अर्ज?

ESIC मध्ये नोकरी मिळविण्याची संधी.. वेतन 67000 पासून सुरु ; जाणून घ्या पात्रता?

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us