Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ९ जून रोजी १४ वे राज्यस्तरीय अधिवेशन

najarkaid by najarkaid
May 25, 2019
in राज्य
0
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ९ जून  रोजी १४ वे राज्यस्तरीय अधिवेशन 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव; राज्यभरातून एक हजार पत्रकारांची उपस्थिती राहणार

जळगाव – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे येत्या ९ जून रोजी जळगाव येथे १४ वे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी प्रमुख मान्यवर,जेष्ठ पत्रकार यांच्यासह राज्यातून एक हजार पत्रकार उपस्थित राहणार आहेत.
याबाबत सविस्तर असे कि,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने प्रथमच जळगाव येथे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन केले आहे.सदर अधिवेशन कांताई सभागृह,जळगाव येथे रविवार दिनांक ९ जून २०१९ रोजा दोन सत्रात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यन्त होणार आहे.यावेळी प्रथम सत्रात उदघाटक म्हणून माजी महसूल मंत्री आ.एकनाथराव खडसे तर अध्यक्ष म्हणून महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत तसेच प्रथम सत्रात माजी खासदार डॉ.उल्हास पाटील,माजी मंत्री गुलाबराव देवकर,आ.राजूमामा भोळे,आ.किशोरआप्पा पाटील,आ.चंदुभाई पटेल उपस्थित राहणार.तर द्वितीय सत्रात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जलसंपदा मंत्री ना गिरीशभाऊ महाजन यांची उपस्थिती राहणार आहे.तर प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालकल्याण मंत्री ना.सौ.पंकजाताई मुंडे,सहकार राज्य मंत्री ना.गुलाबराव पाटील,राज्यमंत्री दर्जा डॉ.गुरुमुख जगवाणी, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन,लोकमत चे समूह संपादक राजेंद्र दर्डा,खा.रक्षाताई खडसे,खा.उन्मेषदादा पाटील,जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे,पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने,राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश कार्याध्यक्ष वसंतराव मुंडे, वृत्त वाहिनी संघाचे रणधीर कांबळे,मनिष केत ,उमेश कुलकर्णी,चिटणीस सुरेखा खानोरे,मुंब ई अध्यक्ष संजय माळवदे,उपनगरे प्रमुख डाँ स्वामी शिरकुल,मंत्रालय संपर्क प्रमुख खंडुराज गायकवाड,नितीन तोरस्कर , प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र वाघमारे ,राकेश टोळ्ये ,सोमनाथ देशकर ,कुंदन जाधव,कुंदन पाटील ,संपर्क प्रमुख किरण बाथम,संतोष साबळे,कोकण विभागीय प्रमुख भगवान चंदे,मराठवाडा संपर्क प्रमुख कुंडलीक वाळेकर ,नागपुर विभाग प्रमुख महेश पानसे,विर्दभ सचिव निलेश सोमणी ,अमरावती विभाग प्रमुख नितीन राऊत ,प्रदेश कार्यकारणी सदस्य सुबोधकुमार जाधव ,दिपक कांबळे,निळकंठ कराड,डाँ अभयकुमार दांडगे ,बाळासाहेब देशमुख ,उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुभाष डोके,यांच्यासह अनेक आमदार व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे.
माध्यमाचे बदलते स्वरूप विषयावर चर्चासत्र
प्रथम सत्रात माध्यमांचे बदलते स्वरूप या विषयावर चर्चा सत्रात एबीपी माझा चे संपादक राजीव खांडेकर,मिरर नाऊचे संपादक मंदार फणसे,लोकमत जळगाव आवृत्तीचे संपादक मिलिंद कुलकर्णी,पुढारीचे संपादक विक्रांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार वितरण
अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा जीवनगौरव राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण करण्यात येणार असून या वर्षीचा पुरस्कार दैनिक तरुण भारत बेळगाव आवृत्तीचे संपादक किरण ठाकूर यांना जाहीर करण्यात आला आहे.
तरी पत्रकार बांधवानी सदर अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघाचे पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे,खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा,जळगाव जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आ. चंदूभाई पटेल व आ. राजूमामा भोळे यांच्या कडून शिवाजी नगर पूलाच्या कामाची पाहणी !

Next Post

पाच सिंधी पाकिस्तानी नागरिकांना मिळाले भारतीय नागरिकत्व!

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
पाच सिंधी पाकिस्तानी नागरिकांना मिळाले भारतीय नागरिकत्व!

पाच सिंधी पाकिस्तानी नागरिकांना मिळाले भारतीय नागरिकत्व!

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us