Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आयोजित रक्तदान शिबिरात 51 दात्यांनी केले रक्तदान

najarkaid by najarkaid
January 1, 2021
in Uncategorized
0
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आयोजित रक्तदान शिबिरात 51 दात्यांनी केले रक्तदान
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार संघ व श्री राजपूत करणी सेना, खान्देश विभाग व रेडप्लस रक्तपेढीची टीम च्या सौजन्याने दि.1 जानेवारी 2021रोजी सकाळी 10 वाजता कांताई सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक एन.एस.चव्हाण होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र क्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, रिपाईचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, श्री राजपूत करणी सेनेचे खान्देश अध्यक्ष प्रविणसिंग पाटील, विलाससिंग राजपूत, पत्रकार संघांचे खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसकडा,आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला कोरोना योद्धा म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांचा भव्य जाहीर सत्कार करण्यात आला.
सद्यस्थितीत राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याने राज्यशासनाने मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे अवाहन केले आहे. या अवाहनाला प्रतिसाद देत पत्रकार संघाने प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात एकूण 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

यावेळी रेडप्लस रक्तपेढीचे डॉ. भरत गायकवाड, डॉ. सुरज पाटील पत्रकार संघांचे खान्देश विभाग उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके, उत्तर महाराष्ट्र कार्यध्यक्ष डिगंबर महाले,जिल्हाकार्यध्यक्ष शरद कुलकर्णी,उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मिलिंद लोखंडे, वृत्त वाहिनी विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील,कार्यध्यक्ष संतोष ढिवरे, जिल्हा संघटक भगवान मराठे,ग्रामीण कार्यध्यक्ष दीपक सपकाळे,महिला जिल्हाध्यक्ष नाजनीन शेख,महानगराध्यक्ष कमलेश देवरे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोळे, संजय तांबे, मुकेश जोशी जिल्ह्या सहसंघटक चेतन निंबोळकर,महानगर कार्यध्यक्ष रितेश माळी, भूषण महाजन, गोपाळ सोनवणे, अबरार मिर्झा, प्रमोद पवार, चेतन महाजन,प्रल्हाद पवार, गणेश रावळ,जळगाव तालुकाध्यक्ष स्वप्नील सोनवणे यांचे सहकार्य लाभले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वसंतराव मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त रावेर पत्रकार संघाच्या वतीने मोफत मास्क वाटप

Next Post

अमळनेर तालुक्यातील सट्टा जुगारावर डीवायएसपीची वक्रदृष्टी,मारवड नंतर शिरसाळे येथे धाड

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
इन्कम टॅक्स चे अधिकारी सांगून नकली भामटे अधिकारी आले अन् तपासणी करूनच गेले!

अमळनेर तालुक्यातील सट्टा जुगारावर डीवायएसपीची वक्रदृष्टी,मारवड नंतर शिरसाळे येथे धाड

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us