Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई च्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी नंदकिशोर अग्रवाल यांची निवड

najarkaid by najarkaid
October 1, 2020
in जळगाव
0
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई च्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी नंदकिशोर अग्रवाल यांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

फैजपूर, (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे यांच्या मान्यतेने पत्रकार नंदकिशोर अग्रवाल यांची उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणीत उपाध्यक्ष पदी निवड केल्याचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी जाहीर केले आहे.

पत्रकार नंदकिशोर अग्रवाल यांच्या निवडी बद्दल फैजपूर शहर पत्रकार संस्था फारूक शेख, महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, स्वामी भक्ती प्रकाशदासजी, स्वामी भक्तीकिशोर दास, आमदार शिरीष चौधरी,नगराध्यक्ष महानंदा होले, उपनगराध्यक्ष नयना चौधरी, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, सातपुडा पतसंस्था व्हा चेअरमन चंद्रशेखर चौधरी, भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे, भाजप शहर अध्यक्ष अनंता नेहेते, प्राचार्य डॉ पी आर चौधरी, प्राचार्य डॉ व्ही आर पाटील, काँग्रेस गटनेते नगरसेवक कलीम मण्यार, राष्ट्रवादी गटनेते शेख कुर्बान, उद्योजक अनिल नारखेडे, सामाजिक कार्यकर्ता रवींद्र होले आदींनी अभिनंदन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वृक्ष संरक्षण व जतनासंदर्भात विषयक कायद्याचे नियमन आता पर्यावरण विभागामार्फत होणार

Next Post

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) काय आहे जाणून घ्या…

Related Posts

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
Next Post
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) काय आहे जाणून घ्या…

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) काय आहे जाणून घ्या...

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us