Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी ; शिवसंग्रामचे 90 टक्के पदाधिकारी शिंदे गटात जाणार

Editorial Team by Editorial Team
November 19, 2022
in राजकारण, राज्य
0
महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी ; शिवसंग्रामचे 90 टक्के पदाधिकारी शिंदे गटात जाणार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्याच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आलीय. शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे यांचा अत्यंत जवळचा सहकारी असलेले शिवसंग्राम युवकचे प्रदेशाध्यक्ष उदय आहेर यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय.उदय आहेर यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतलाय. सगळ्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक झालीय”, असा गौप्यस्फोट उदय आहेर यांनी केला.

उदय आहेर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसंग्राम पक्षासोबत काम करत आहेत. पण शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांच्यासोबत उडालेल्या खटक्क्यांमुळे त्यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. वसंग्राम पक्षातील जवळपास 90 टक्के पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्यासोबत शिंदे गटाला पाठिंबा दर्शवणार असल्याची माहिती खुद्द उदय आहेर यांनी दिलीय.

“विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राममध्ये नेतृत्वाची खूप मोठी पोकळी निर्माण झालीय. फक्त शिवसंग्रामच नाही तर इतरही मराठा समाज आणि बारा बलुतेदार समाजासाठी विनायक मेटे यांचा आधार होता. त्यांच्या निधनानंतर खूप मोठी पोकळी निर्माण झालीय”, असं उदय आहेर म्हणाले.

“मुंबईत खूप मोठा मेळावा घेऊन आम्ही आमचं शिंदे गटाला समर्थन जाहीर करणार आहोत. त्यामुळे तानाजी शिंदे काय बोलतात या गोष्टीला आम्ही फार महत्त्व देत नाहीत”, अशी प्रतिक्रिया उदय आहेर यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पेरू खाण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क..! काय आहेत जाणून घ्या

Next Post

ज्येष्ठ पत्रकार स्व चंदूलाल नेवे यांना श्रद्धांजलीसाठी रविवारी दि. २० रोजी शोकसभा

Related Posts

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
ज्येष्ठ पत्रकार स्व चंदूलाल नेवे यांना श्रद्धांजलीसाठी रविवारी दि. २० रोजी शोकसभा

ज्येष्ठ पत्रकार स्व चंदूलाल नेवे यांना श्रद्धांजलीसाठी रविवारी दि. २० रोजी शोकसभा

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us