Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या प्रश्नावर सोनिया गांधींचं ‘नो कमेंट्स

najarkaid by najarkaid
November 20, 2019
in राष्ट्रीय
0
महाराष्ट्राच्या प्रश्नावर सोनिया गांधींचं ‘नो कमेंट्स
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील सत्तापेचावर बोलण्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी  यांनी नकार दिला आहे. ‘नो कमेंट्स’ असं उत्तर त्यांनी आज याबाबतच्या प्रश्नावर दिलं आहे. डिसेंबरच्या आधी महाराष्ट्रात नवं सरकार येईल, असा विश्वास शिवसेना व्यक्त करत असताना सोनियांनी बाळगलेल्या या मौनामुळं सस्पेन्स वाढला आहे. 

भाजपला दूर ठेवून महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. त्यासाठी आघाडीच्या नेत्यांच्या बैठकाही सुरू आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत अनेकदा जाहीर भाष्य केलं आहे. मात्र, काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी यांनी अद्याप कोणतंही जाहीर वक्तव्य केलेलं नाही. खरंतर काँग्रेसचा निर्णय होत नसल्यामुळंच सत्तास्थापनेला उशीर होत असल्याचं बोललं जात आहे.

हिवाळी अधिवेशनासाठी लोकसभेत जात असताना पत्रकारांनी सोनियांना गाठून महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत नेमकं काय चाललं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोनियांनी त्यावर ‘नो कमेंट्स’ इतकेच उत्तर दिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपाने कॉंग्रेस मुक्त भारताचे स्वप्न पाहू नये : अशोक गेहलोत

Next Post

नाशिक महापौर निवडणूक: शिवसेनेचा भाजपला धक्का

Related Posts

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Next Post
नाशिक महापौर निवडणूक: शिवसेनेचा भाजपला धक्का

नाशिक महापौर निवडणूक: शिवसेनेचा भाजपला धक्का

ताज्या बातम्या

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us