Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महामंडलेश्वर प.पू.स्वामी श्री. जनार्दन हरी महाराज यांना प्रभू श्रीराम जन्म भूमी अयोध्या येथे भव्य मंदीर निर्माण कार्याच्या शिलान्यासासाठी आमंत्रित

najarkaid by najarkaid
August 1, 2020
in जळगाव
0
महामंडलेश्वर प.पू.स्वामी श्री. जनार्दन हरी महाराज यांना प्रभू श्रीराम जन्म भूमी अयोध्या येथे भव्य मंदीर निर्माण कार्याच्या शिलान्यासासाठी आमंत्रित
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर –  महामंडलेश्वर प.पू.स्वामी श्री. जनार्दन हरी महाराज यांना दिनांक ५ ऑगस्ट रोजी प्रभू श्रीराम जन्म भूमी अयोध्या येथे भव्य मंदीर निर्माण कार्याच्या शिलान्यासासाठी आमंत्रित केले आहे ही मतदार संघाच्या व जिल्ह्याच्या दृष्टीने भूषणावह बाब आहे.
प.पू. स्वामी जी हे दिनांक २ ऑगस्ट रोजी तापी पूर्णा संगमाचे जल तसेच संत मुक्ताई व योगी चांगदेव यांच्या पावन भूमीतील पवित्र माती सोबत घेऊन अयोध्या येथे प्रस्थान करीत आहेत. त्या प्रित्यर्थ प. पू. स्वामी जनार्दन महाराज यांना मतदार संघातील जनतेच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी व प. पू. स्वामीजींचे आशीर्वाद घेण्यासाठी आज दिनांक ३१ जुलै रोजी सकाळी रावेर यावल विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. शिरिषभाई चौधरी यांनी आज वढोदा येथील आश्रमात महाराजांची भेट घेतली.
यावेळी शाल,हार,श्रीफळ,व पुष्पगुच्छ देऊन आशीर्वाद घेतले. त्यांचे सोबत डाॅ. सुरेश पाटील खानापूर व लोकसेवक मधूकरराव चौधरी फार्मसी काॅलेज चे प्राचार्य व्ही. आर.पाटील यांनीही प. पू. स्वामीजींना शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज २४५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

[New post] मॉल्स व शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने ५ ऑगस्टपासून सुरू होणार

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
[New post] मॉल्स व शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने ५ ऑगस्टपासून सुरू होणार

[New post] मॉल्स व शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने ५ ऑगस्टपासून सुरू होणार

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us