Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महापालिकेच्या उदासिनेतेमुळे हर्षवर्धन कॉलनीत रस्त्यात गटारी

तत्कालीन महापौरांच्या सूचनांही केराची टोपली

najarkaid by najarkaid
March 19, 2021
in जळगाव
0
महापालिकेच्या उदासिनेतेमुळे हर्षवर्धन कॉलनीत रस्त्यात गटारी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.19 (प्रतिनिधी)- शहरातील जुनी जैन फॅक्टरी परिसरातील हर्षवर्धन कॉलनीमध्ये जळगाव महानगरपालिके अंतर्गत सुरू असलेल्या गटारींच्या कामामुळे जनतेला मनस्ताप होत आहे. बांधकामासाठी गटारी मोकळ्या केल्याने रस्त्यांमध्ये पाणी सोडून दिल्याचे वास्तविक चित्र आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान तत्कालीन महापौरांनी तत्काळ कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या असतानाही कामे होत नसल्याने नागरिकांविषयी महापालिकेची उदासिनता समोर आली आहे.

जळगाव शहरात सुरू असलेल्या गटारींच्या कामांमध्ये प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जळगावकरांना विकासकामांचाच विटाळ आला आहे. ठेकेदार अर्धवट कामे सोडून देत असल्याने किरकोळ अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. जळगाव शहरातील जुनी जैन फॅक्टरी परिसरातील हर्षवर्धन कॉलनीमध्ये असाच प्रकार घडला आहे. गटारी बांधकाम करण्यासाठी गटारी मोकळ्या केल्याने पाणी मोकळे सोडून दिले जात आहे. महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही नागरिकांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे हर्षवर्धन कॉलनीमधील रहिवाश्यांनी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना तक्रारी केल्या.

नगरसेवक कैलास सोनवणे यांनी नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घटनास्थळ गाठले. हर्षवर्धन कॉलनीमधील रहिवाश्यांचे म्हणणे ऐकून घेत महापालिकेचे प्रकाश पाटील नामक अधिकाऱ्यांना व संबंधित कामाच्या ठेकेदारांना गटारींचे काम लागलीच करण्याच्या सुचना दिल्या होत्या मात्र गेल्या पंधरा ते वीस दिवस उलटूनही महापालिकेने याकडे दुर्लेक्ष केले आहे.

घरात येण्या-जाण्यासाठीसुद्धा हर्षवर्धन कॉलनीतील रहिवाश्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरम्यान परिसरातील गटारींचे कामे लवकर करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व परीक्षा ; परीक्षार्थीसाठी मार्गदर्शक सूचना

Next Post

देशात कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण असणाऱ्या हॉटस्पॉट जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ९ जिल्हे

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us