Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात प्लास्टिक घोटाळा

najarkaid by najarkaid
January 17, 2020
in जळगाव
0
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात प्लास्टिक घोटाळा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – घोटाळ्यांनी बरबटलेल्या जळगाव महानगरपालिकेत पून्हा प्लास्टिकचा घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन वर्षापूर्वी प्लास्टिक बंदीच्या आदेशाची मनपा हद्दीत अमंलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे कारवाईची मोहीम सुरु करण्यात आली होती. प्लास्टिकवर कारवाई केल्यानंतर जप्त करण्यात आलेला माल परस्पर विकून कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर येत आहे. तसेच तसेच कारवाई न करण्यासाठी प्लस्टिक विक्रेत्यांकडून दरमहा 85 हजार रुपयांचा हप्ता आरोग्य विभागातील एक अधिकारी घेत असल्याचा खळबळजनक आरोप कर्मचारी आनंद सोनवाल यांनी करुन त्याबाबतच्या आडीओ क्लीप उपमहापौरांना दिल्या आहेत. उपमहापौरांनी चौकशी करुन संबधितांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

दोन वर्षापूर्वी प्लास्टिक विक्रेत्यांच्या गोडाऊनवर छापे टाकून 40 टनापर्यंतचा माल जप्त केला होता. या जप्त केलेल्या मालाची नियमानुसार विल्हेवाट न लावताच मनपा आरोग्य विभागाच्या संबधित अधिकारी व कर्मचार्‍यांनी हा माल पुन्हा विक्री करुन कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर येत आहे. तसेच जप्त केलेल्या मालाचे प्रमाण कमी दाखवून मनपा प्रशासनाकडे केवळ 70 हजार रुपयांचे बिले दाखविली असल्याचेही उपमहापौरांच्यासमोर आनंद सोनवाल यांनी सांगितले.बैठकीला उपमहापौर डॉ.अश्विन
सोनवणे यांच्यासह नगरसेवक अ‍ॅड.दिलीप पोकळे, सुरेश सोनवणे, डॉ.चंद्रशेखर पाटील, मनोज काळे ,उपायुक्त मिनीनाथ दंडवते, आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील उपस्थित होते. यावेळी आरोग्य विभागाचे युनिट हेड आनंद सोनवाल हे आपल्या तक्रारी घेवून आले. तक्रारी मांडत असताना त्यांनी मुख्य स्वच्छता निरीक्षक एस.बी.बडगुजर यांच्यावर आरोप करत, काही रेकॉर्डींग उपमहापौरांसमोर सादर करुन खळबळ उडवून दिली. त्यानतंर उपायुक्त दंडवते व आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांच्यातील मतभेदांमुळे अनेक धक्कादायक प्रकार देखील समोर आले आहेत.

शहरातील काही मार्केटमधील प्लास्टिक विक्रेत्यांवर करवाई न करण्याचा बोलीवर दर महिन्याला या सर्व दुकानदारांकडून बडगुजर हे 85 हजार रुपये घेत असल्याची माहिती सोनवाल यांनी उपमहापौरांना दिली. तसेच बडगुजर यांनी स्वत:ची कॅबीन बनवून घेतली आहे. स्वत:च्या खासगी वाहनावर मनपा चा चालक ठेवला असल्याचे सोनवाल यांनी सांगितले. तसेच स्वत:चे वाहन मनपा कर्मचार्‍याकडून धुवून घेत असल्याचा आरोपही सोनवाल यांनी केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोषण आहार ठेकेदाराकडून सीईओंच्या आदेशाला ठेंगा

Next Post

आदित्य म्हणतात, तुमची ‘दिशा’ चुकलेली आहे!

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us