Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महागाईत आता माचिसच्या दरवाढीचा भडका, ‘इतक्या’ रुपयाला मिळेल

Editorial Team by Editorial Team
October 23, 2021
in राष्ट्रीय
0
महागाईत आता माचिसच्या दरवाढीचा भडका, ‘इतक्या’ रुपयाला मिळेल
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : सध्या देशभरात महागाईचा भडका उडाला आहे. या महागाईच्या विळख्यात सापडल्याने माचिसच्या किंमतीही वाढणार आहे. जवळपास 14 वर्षांनी माचिसचा दर वाढणार आहे. ही माचिस थोडीथोडकी नव्हे दुप्पट दराने वाढणार आहे. 1 डिसेंबरपासून ही माचिस 1 रुपयांऐवजी आता दोन रुपयांना मिळणार आहे. प्रमुख पाच कंपन्यांनी सर्वसहमतीने ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

2007 मध्ये 50 पैशांना मिळणारी माचिस 1 रुपया करण्यात आली होती. आता या नव्या दरवाढीचा निर्णय गुरुवारी शिवकाशीमध्ये ऑल इंडिया चेंबर ऑफ माचिसच्या बैठकीत घेण्यात आला.

उद्योग प्रतिनिधींनी कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याचे कारण दिले आहे. माचिस बनविण्यासाठी 14 प्रकारच्या कच्च्या मालाची गरज लागते. यामध्ये 1 किलो लाल फॉस्फरस 425 रुपयांवरून वाढून 810 रुपये झाला आहे. याच प्रकारे मेण 58 रुपयांवरून 80 रुपये, बॉक्स बोर्ड 36 रुपयांवरून 55 रुपये, आतील बॉक्स 32 वरून 58 रुपये झाला आहे. कागद, स्प्लिंट्स, पोटेशियम क्लोरेट आणि सल्फरच्या किंमतींमध्येही 10 ऑक्टोबरपासून वाढ झाली आहे. डिझेलच्या वाढत्या किंमतींनीही त्यामध्ये आणखी खर्च वाढविल्याचे या कंपन्यांनी म्हटले.

नॅशनल स्मॉल मॅचबॉक्स मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे सचिव वीएस सेथुरथिनम म्हणाले की 600 माचिस बॉक्सचे एक बंडल 270 ते 300 रुपयांना विकले जात आहे. हे बंडल 430-480 रुपये करण्यात येणार आहे. यामध्ये 12 टक्के जीएसटी आणि वाहतूक खर्च नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एसटीचा प्रवास महागणार ; तिकीटाच्या दरात ‘इतक्या’ टक्क्यांनी होणार वाढ

Next Post

टॉयलेट पेपर नेहमी पांढरा का असतो याचा कधी विचार केला आहे? जाणून घ्या कारणे

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
टॉयलेट पेपर नेहमी पांढरा का असतो याचा कधी विचार केला आहे? जाणून घ्या कारणे

टॉयलेट पेपर नेहमी पांढरा का असतो याचा कधी विचार केला आहे? जाणून घ्या कारणे

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us