Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महर्षी वाल्मिक ऋषी प्रतिमेची विटंबना करणाऱ्या समाजकंठकांवर कठोर कार्यवाही करा : कोळी समाज बांधवांचे निवेदन

najarkaid by najarkaid
May 28, 2020
in जळगाव
0
महर्षी वाल्मिक ऋषी प्रतिमेची विटंबना करणाऱ्या समाजकंठकांवर कठोर कार्यवाही करा : कोळी समाज बांधवांचे निवेदन
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव (प्रतिनिधी)-  चाळीसगाव येथे दिनांक 27 रोजी काही समाजकंटकांनी चाळीसगाव येथील आदिवासी कोळी महासंघाच्या घाट रोड येथील कार्यालयावर भ्याड हल्ला करून कार्यालयाचे मोठे तोडफोड करून नुकसान केले तसेच कोळी समाजाचे आराध्य दैवत महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेची विटंबना केली आहे त्यामुळे कोळी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असे घाणेरडे कृत्य करणाऱ्या समाज विद्रोही समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याबाबत चाळीसगाव येथील डी वाय एस पी कैलास गावडे साहेब, शहर पोलीस स्टेशनचे पीआय विजयकुमार ठाकुरवाड यांना कोळी महासंघ व कोळी समाज बांधव यांच्याकडून निवेदन देण्यात आले निवेदनावर जयश्री कैलास मोरे, किशोर रायसाकडा, किशोर शेवरे, दीपक काकडे, संतोष कोळी, उमेश कोळी, अमोल कोळी नाना कोळी, गुलाब मोरे, आधी समाजबांधवांच्या सह्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बिगर शिधापत्रिकाधारकांनी सेतू सुविधा केंद्रात 1 जुनपर्यंत नावनोंदणी करावी

Next Post

माजी मंत्री आ.गिरीश महाजनांच्या हस्ते अपंगांना मोटरसायकलचे वाटप 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us