Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मल्हार हेल्प-फेअरची तय्यारी अंतिम टप्प्यात, जिल्ह्यासह बाहेरच्या अनेक सेवाभावी संस्थां झाल्यात

najarkaid by najarkaid
February 11, 2020
in जळगाव
0
मल्हार हेल्प-फेअरची तय्यारी अंतिम टप्प्यात, जिल्ह्यासह बाहेरच्या अनेक सेवाभावी संस्थां झाल्यात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव-  असं म्हणतात की,  “दान” करणारा “शूर” असतो, तर “मदत” करणारा “वीर” असतो. आणि जो जीवनात सदैव “सत्कर्म” करीत असतो. तोचं खरा “कर्मवीर”असतो. या गोष्टीचीच प्रेरणा घेऊन समाजातील गरजू,वंचित, उपेक्षित घटकांना मदत करणाऱ्या समाजभूषण संस्थांचं आणि सेवामहर्षींच्या गॅलरीचे प्रदर्शन ”हेल्प-फेअर ३” ची तय्यारी अंतिम टप्प्यात आली असून १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान हा सामाजिक उपक्रम शहरातील सागर पार्क येथे पार पडणार आहे.         
लाईफ इज ब्युटीफुल फाऊंडेशन आणि मल्हार कम्युनिकेशन्स द्वारा आयोजित हेल्प-फेअर ३ मध्ये जळगाव जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पहावयास मिळत आहे. आतापर्यंत पन्नास पेक्षा अधिक संस्थांची आणि चाळीस सेवा महर्षींची हेल्प-फेअर ३ साठी नोंदणी झालेली असून हेल्प-फेअरच्या या प्लॅटफॉर्मद्वारे आपले सेवा कार्य जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आणि जास्तीतजास्त लोकांना याचा लाभ देण्यासाठी या संस्था सज्ज झाल्या आहेत.
              हेल्प-फेअर ३ च्या तैयारीचा आढावा घेण्यासंदर्भाची बैठक नुकतीच मल्हार कम्युनिकेशन्स येथे पार पडली. यंदा हेल्प-फेअरचे हे तिसरे वर्ष असून दरवर्षी यामध्ये नवनवीन लोकोपयोगी गोष्टींचा समावेशकरण्यात येत आहे. यावर्षी जळगाव जिल्ह्यासह बाहेरील काही संस्था देखील यामध्ये आपला सहभाग नोंदवत आहे. ज्यांच्याकडे समाजोपयोगी एखादी नवीन संकल्पना आहे अश्या व्यक्ती वा संस्थेला स्टार्टअपसाठी या मध्ये नाव नोंदवता येणार आहे. यावर्षी हेल्प-फेअर ३ मध्ये काही महिला बचत गटांचे फूड स्टॉल देखील असणार आहे. त्यामुळे खवैय्या खान्देशकर हेल्प-फेअर पाहून झाल्यानंतर मनसोक्त मेजवानीचा आनंद लुटू शकतील. समाजाला चांगले आरोग्य आणि जीवन देण्यासाठी शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी जे दिवस-रात्र कार्यरत असतात अश्या काही स्वच्छतादूतांचा देखील सत्कार हेल्प-फेअर ३ मध्ये करण्यात येणार आहे. हेल्प-फेअर ३ मध्ये सहभागी होणाऱ्या जळगाव जिल्हा आणि बाहेरून येणाऱ्या विविध संस्थांच्या संस्था चालकांसाठी हेल्प-फेअर टीमतर्फे विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या समारोपीय मार्गदर्शनासाठी अनाथांची माय मा. डॉ. सिंधुताई सपकाळ यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
मल्हार कम्युनिकेशन्स तर्फे नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून या प्रदर्शनीत तन मन धनाने मदत करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना आमंत्रित करण्यात येत आहे, जेणेकरून गरजूंना मदत करणाऱ्या कार्यसंस्थांचे कार्यक्षेत्र
विस्तारून, व्यापक होऊन त्यांच्या कार्यास चालना, गती व उभारी मिळेल.
                   तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनीत हजारो व्यक्तींपर्यंत आपले सेवा कार्य पोहचविण्याची ही संधी असून त्याद्वारे मदत मिळविण्यास चालना मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त सेवाभावी संस्था, एनजीओज व व्यक्तींनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन मल्हार हेल्प-फेअर टीमकडून करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बंदी घातलेल्या वस्तूंवर प्रशासनाची कारवाई थंड

Next Post

श्री मनोज पाटील इंग्लीश स्कूल मध्ये बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us